6 March 2023 Current Affairs in Marathi | 6 मार्च 2023 चालू घडामोडी

6 मार्च 2023 चालू घडामोडी | 6 March 2023 Current Affairs in Marathi

6 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 6 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी. 

1. कोणत्या राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणींचा शोध लागला आहे ?
A. पंजाब
B. ओडीसा 
C. कर्नाटक
D. राजस्थान

2. “चिप 4” किंवा “फॅब 4” युतीमध्ये जगातील कोणत्या चार शीर्ष सेमीकंडक्टर उत्पादकांचा समावेश आहे ?
A. अमेरिका
B. जपान
C. तैवान
D. कोरिया
E. वरील सर्व

  • “चिप 4” सेमीकंडक्टर युती नुकतीच झाली
  • जगातील शीर्ष सेमीकंडक्टर उत्पादकांपैकी चार देश यात आहेत
  • हे जागतिक सेमीकंडक्टर उद्योगच्या मूल्याच्या 70 टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व करते
  • समीकंडक्टर सप्लाय चेन च्यादिशेने “सुरक्षा” आणि “लवचिकता वाढवणे
  • चीनमध्ये बनवलेल्या चिप्सवरील जगाचा अवलंबित्व कमी करणे

3. जगातील दुसरा सर्वात मजबूत दूरसंचार ब्रँड कोणता बनलेला आहे ?
A. SWISSCOM
B. RELIANCE JIO
C. ETISALAT
D. MTC

4. सशस्त्र सीमा बळाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. संदीप सिंघ
B. रश्मी शुक्ला 
C. ए एस जैन
D. समीर कुमार

5. व्हिएतनामचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत ?
A. व्हो व्हॅन थुओंग
B. बोला तिनबु
C. जॉर्जिया मेलोनी
D. अब्देल फताह अल-सिसी

6. ‘बीएस बँकर ऑफ द इयर 2022’ म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे ?
A. सुरेश चव्हाण
B. अरविंद कुमार
C. संदीप बक्षी
D. शशीधर जगदीशन 

7. राष्ट्रपतींच्या हस्ते 7 व्या आंतरराष्ट्रीय धर्म – धम्म परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे ?
A. राजस्थान
B. कर्नाटक
C. मध्यप्रदेश 
D. गुजरात

8. (PIB) चे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. शैलेश पाठक
B. राजेश मल्होत्रा 
C. बीव्हीआर सुब्रह्मण्यम
D. दिलीप तारकी

9. ‘वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2023’ कुठे आयोजित करण्यात आली आहे ? [(WSDS 2023) ]
A. दिल्ली 
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. गुजरात

10. अलीकडेच पेप्सिको इंडियाने कोणाला कुरकुरेचा ब्रँड राजदूत म्हणून ऑनबोर्ड केले ?
A. अमीर खान
B. सलमान खान
C. रणवीर सिंघ
D. सारा अली खान

11. प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा बसवला आहे?
A. विराट कोहली
B. एम एस धोनी
C. सचिन तेंडुलकर 
D. यापैकी नाही

12. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने विज्ञान प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
A. Nicole Mann
B. Nicola Fox 
C. Kristalina Koch
D. Kate Rubins

13 .कोणत्या देशाने डिजिटल आणि आभासी मालमत्ता कंपन्यांना समर्पित जगातील पहिले मुक्त क्षेत्र घोषित केले ?
A. UAE
B. Saudi Arabia
C. Iraq
D. Jordan

14. मंदिरातील धार्मिक कार्यासाठी ‘रोबोट हत्ती’ समाविष्ट करणारे कोणते राज्य भारतातील पहिले ठरले आहे ?
A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. तमिळनाडू
D. केरळ 

15. भारताचा ८१ वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ?
A. कौस्तव चॅटर्जी
B. प्रणेश एम
C. एनआर विघ्नेश
D. सायंतन दास

16. आशियाई बुद्धिबळ फेडरेशन तर्फे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
A. सौरभ कुमार
B. आदित्य मित्तल
C. डी गुकेश
D. अभिषेक कुमार

17. शिन्यु मैत्री अभ्यासाचे आयोजन भारताच्या हवाई दलाच्या आणि कोणत्या देशाच्या दरम्यान करण्यात आले आहे ?
A. रशिया
B. जपान
C. बांगलादेश
D. म्यानमार

18. BIMSTEC ऊर्जा केंद्र (BEC) च्या प्रशासकीय मंडळाची पहिली बैठकीचे आयोजन कोठे झाले आहे ?
A. बेंगलोर 
B. चेन्नई
C. विशाखापट्टणम
D. मुंबई

19. आंध्र प्रदेश राज्य सरकारने दोन दिवसीय ग्लोबल गुंतवणूकदार समिट (GIS), 2023 चे आयोजन प्रथमच कोणत्या शहरात केले होते ?
A. अनंतापुर
B. कुर्नुल
C. अमरावती
D. विशाखापट्टणम 

20. जन औषधी जन चेतना अभियान केव्हा सुरु करण्यात आलेले आहे ?
A. ०३ मार्च ते ०८ मार्च
B. ०२ मार्च ते ०७ मार्च
C. ०१ मार्च ते ०७ मार्च 
D. ०५ मार्च ते १२ मार्च

21. जागतिक श्रवण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ०२ मार्च
B. ०३ मार्च 
C. ०५ मार्च
D. ०६ मार्च

22. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे ?
A. त्रिपुरा
B. आसाम
C. मध्यप्रदेश
D. दिल्ली

23. लघुकथा संग्रह “The Book of Bihari Literature” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. अरविंद कुमार
B. अमिताभ घोष
C. मेघा राव
D. अभय के 

24. 2024 व्या सुरुवातीस किती S-400 रेजिमेंट वितरित होण्याची अपेक्षा आहे ?
A. 08
B. 04
C. 05 
D. 07

25. भारतदेशांतर्गत क्रिकेट कप ‘इराणी कप’च्या इतिहासमध्ये द्विशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे ?
A. ऋतुराज गायकवाड
B. यशस्वी जैस्वाल 
C. शुभमन गिल
D. इशान किशन

26. दोन दिवसीय मिलेट्स महोत्सव किंवा ‘बाजरी महोत्सव 2023’ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?
A. बिहार 
B. आंध्रप्रदेश
C. उत्तरप्रदेश
D. राजस्थान

तर विद्यार्थीमित्रांनो 6 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment