20 March 2023 Current Affairs in Marathi | 20 मार्च 2023 चालू घडामोडी

20 March 2023 Current Affairs in Marathi | 20 मार्च 2023 चालू घडामोडी

20 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 20 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी

1. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकणारा कोणता पहिला भारतीय चित्रपट ठरला?

A. Ram Setu
B. Kantara
C. Drishyam 2
D. RRR

2. फेब्रुवारी २०२३ साठी ICC पुरुष खेळाडूचा महिना म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे?

A. Jos Buttler (England)
B. Harry Brook (England)
C. Shubman Gill (India)
D. Harry Brook (England) 

3. (TCS) या दिग्गज IT कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती TCS. करण्यात आलेली आहे?

A. शैलेश पाठक
B. राजेश गोपीनाथन
C. के कृतिवासन 
D. परमेश्वरन अय्यर

4. सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

A. 4
B. 5
C. 8 
D. 3

5. अलीकडेच आलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे?

A. बिहार 
B. छत्तीसगड
C. महाराष्ट्र
D. गुजरात

6. भारतामध्ये आयुध निर्माण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. १६ मार्च
B. १७ मार्च
C. १५ मार्च
D. १८ मार्च 

7. सेंट्रल बँकिंग द्वारे 2023 साठी ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला भेटला आहे?

A. अमर्त्य सेन
B. रघुराम राजन
C. शक्तीकांता दास 
D. अरविंद सुब्रमण्यम

8. कोणत्या राज्य सरकारने राज्यत्व कार्यकर्ते यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे?

A. तमिळनाडू
B. उत्तराखंड 
C. राजस्थान
D. गुजरात

9. JioCinema चे नवीन Brand Ambassador म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. सूर्यकुमार यादव
B. आयुष्मान खुराना
C. लक्ष्य सेन
D. सारा अली खान

10. भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा कोणत्या राज्यात स्थापित केली जाणार आहे?

A. गुजरात
B. मध्यप्रदेश
C. तमिळनाडू
D. राजस्थान 

11. RBI ने किती देशांतील बँकांना रुपयात व्यापार करण्याची परवानगी दिली आहे?

A. 13
B. 15
C. 18 
D. 10

12. जगातील पहिले 3D मुद्रित रॉकेट टेरान – 1 कोणी लौंच केलेले आहे?

A. Spacex
B. Relativity Space 
C. NASA
D. ISRO

13. मृत दात्याचे अवयव प्राप्त करण्यासाठी उच्च वयोमर्यादा सरकारने काढून टाकली आहे उच्चतम वयोमर्यादा काय होती?

A. ६५ वर्ष 
B. ५८ वर्ष
C. ६९ वर्ष
D. ७२ वर्ष

14. अलीकडेच आलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या राज्याचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे?

A. बिहार
B. राजस्थान
C. लक्षद्वीप
D. केरळ 

15. सरस्वती सन्मान 2022 या पुरस्काराने कोणाला स्नाम्नीत करण्यात आलेले आहे?

A. पी. श्वेता
B. जानकी विश्वनाथन
C. सिंधू राजशेखरन
D. शिवशंकरी 

16. कोणता देश समुद्राखाली CO2 साठवणारा पहिला देश बनला आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. रशिया
C. डेन्मार्क 
D. न्युझीलंड

17. (2027) पर्यंत फिफा अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे?

A. डेव्हिड हॅगर्टी
B. जियानी इन्फॅटिनो 
C. अडम सिल्वर
D. मोहम्मद तैयब इकराम

  •  FIFA – Federation Internationale de Football Association
  •  पहिला फुटबॉल विश्वचषक १९३० मध्ये उरुग्वे येथे खेळला गेला – उरुग्वे विजेता ठरला
  •  2022 मध्ये २२ वा फिफा विश्वचषक कतार येथे आयोजित अर्जेंटिनाने जिंकले
  •  2026 मध्ये २३ वा फिफा वर्ल्ड कप – कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स या ठिकाणी होणार आहे
  •  सर्वाधिक यशस्वी संघ – ब्राझील (५ विजेतेपदे)

18. कोणत्या वर्षा पर्यंत भारतीय रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक होण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

A. २०३० 
B. २०२५
C. २०२८
D. २०२९

19. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 कोणाला भेटलेले आहे?

A. गीतांजली श्री
B. ज्ञान चतुर्वेदी
C. शेहान करुणातिलाका
D. पेरुमल मुरुगन 

20. अलीकडेच Viacom 18 ने कोणाला आपला ब्रँड अॅम्बेसेडर कोणाला बनवले आहे?

A. सूर्य कुमार यादव
B. विराट कोहली
C. महेंद्र सिंग धोनी 
D. रिषभ पंत

21. कोणत्या देशाने “बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2022-23” जिंकली आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. भारत 
C. वेस्ट इंडीज
D. दक्षिण आफ्रिका

22. सशस्त्र दल वैद्यकीय सेवाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

A. दलजीत सिंग 
B. अमरप्रीत सिंग
C. अनिल चौहान
D. मनोज पांडे

23. साहित्य अकादमी चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?

A. सुचेंद्र कुमार
B. परमेश्वरन अय्यर
C. कृती कृतीवासन
D. माधव कौशिक 

24. पहिले मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे?

A. चेरापुंजी
B. सोहरा
C. शिलाँग 
D. तुरा

25. नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट् GPT-4 कोणी लॉन्च केला आहे?

A. Google
B. Open Al 
C. Amazon
D. Twitter

26. भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार आहे?

A. २०२६ 
B. २०२५
C. २०२८
D. २०२९

तर विद्यार्थीमित्रांनो 20 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment