14 March 2023 Current Affairs in Marathi | 14 मार्च 2023 चालू घडामोडी

14 मार्च 2023 चालू घडामोडी | 14 March 2023 Current Affairs in Marathi

14 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 14 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी. 

1. सशास्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. M.A गणपती
B. शैलेश पाठक
C. रश्मी शुक्ला 
D. एस एल थाओसेन

2. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृतरीत्या कोणत्या स्टेडियमला जाहीर करण्यात आले ?
A. कलिंगा स्टेडियम
B. बिजू पटनायक हॉकी स्टेडियम
C. बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम 
D. यापैकी नाही

3. युनायटेड नेशन्सच्या मते, महिलांच्या हक्कांसाठी कोणता देश “जगातील सर्वात दडपशाही देश” आहे ?
A. France
B. Nepal
C. Afghanistan 
D. Australia

4. कोणत्या राज्यात भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर बांधला जात आहे ?
A. तमिळनाडू
B. उत्तराखंड 
C. राजस्थान
D. महाराष्ट्र

5. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच नवीन क्रीडा धोरण 2023 ला मान्यता दिली आहे ?
A. उत्तरप्रदेश 
B. राजस्थान
C. पंजाब
D. मध्यप्रदेश

6. सेमीकंडक्टर सप्लाय चेन आणि इनोव्हेशन भागीदारी साठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे ?
A. जपान
B. ऑस्ट्रेलिया
C. रशिया
D. अमेरिका 

7. कोणत्या राज्य सरकारने केंद्राकडे राज्यात खसखस (पोस्टो) लागवडीस परवानगी द्यावी असा आग्रह केला आहे ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. पश्चिम बंगाल 
D. आसाम

8. शी जिनपिंग यांची कितव्या वेळेस चीनच्या अध्यक्षपदी निवड झाली ?
A. 02
B. 03 
C. 04
D. 05

9. शहर निर्देशांक 2023 नुसार 9 महिला अब्जाधीशांसह भारताचा क्रमांक किती आहे ?
A. 05 
B. 07
C. 08
D. 03

10. कोणत्या राज्य सरकारने ‘आरोग्य महिला’ नावाचा महिलांसाठीचा नवीन कार्यक्रम सुरू केले आहे ?
A. राजस्थान
B. मध्यप्रदेश
C. तमिळनाडू
D. तेलंगाना 

11. कलक्कड-मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू 
D. उत्तरप्रदेश

12. LIC चे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. अरुण कुमार
B. सिद्धार्थ मोहंती 
C. सुरेश गुप्ता
D. संदीप बक्षी

13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे R उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे
A. तमिळनाडू
B. कर्नाटक 
C. राजस्थान
D. गोवा

14. भारत आणि कोणत्या देशाचा द्विपक्षीय वार्षिक व्यापार विद्यमान ३० अब्ज $ पासून वार्षिक १०० अब्ज $ पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे ?
A. चीन
B. ऑस्ट्रेलिया 
C. अमेरिका
D. जपान

15. 2025 पर्यंत सोडियमचे प्रमाण किती टक्के कमी करणार आहे ?
A. 20%
B. 15%
C. 25%
D. 30% 

16. सेरीकल्चरिस्ट विमा योजना सुरू करणारे कोणते पहिले राज्य बनले आहे ?
A. उत्तरप्रदेश
B. तमिळनाडू
C. उत्तराखंड 
D. राजस्थान

17. H3N2 इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू कोणत्या – राज्यात झाला आहे ?
A. तमिळनाडू
B. कर्नाटक 
C. राजस्थान
D. गुजरात

18. संरक्षण मंत्रालयाने खालीलपैकी कोणत्या कंपन्यासोबत करार केला आहे ?
A. HAL
B. DRDO
C. BEL
D. CSIR-NAL

19. दरवर्षी “जागतिक ग्राहक हक्क दिवस” केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०९ मार्च
B. १९ मार्च
C. १३ मार्च
D. १५ मार्च 

20. कोणत्या देशाने ‘बेकायदेशीर स्थलांतर विधेयक’ सादर केला आहे ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. ब्रिटेन 
D. ब्राझील

21. इंडोनेशियाची राजधानी ‘जकार्ता’ येथून कोठे हलवली जाणार आहे ? =
A. बांडुंग
B. बोर्निओ 
C. नुसतंरा
D. मैदान

22. कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील राजनैतिक संबंधाच्या वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या ?
A. चीन 
B. भारत
C. अमेरिका
D. ब्रिटेन

23. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. संजय के झा
B. राकेश कपूर
C. राकेश खन्ना
D. रोहित जावा 

24. कोणत्या वर्षी भारताचे डिजिटल पेमेंट मार्केट $10 ट्रिलियन पर्यंत वाढेल ?
A. २०२५
B. २०२४
C. २०२६ 
D. २०२७

25. दिव्य कला मेळ्याची सुरुवात कोठे झालेली आहे ?
A. महाराष्ट्र
B. मध्यप्रदेश 
C. तमिळनाडू
D. राजस्थान

26. शॉन मार्शने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, तर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे
A. ऑस्ट्रेलिया 
B. दक्षिण आफ्रिका
C. न्युझीलंड
D. इंग्लंड

तर विद्यार्थीमित्रांनो 14 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment