10 March 2023 Current Affairs in Marathi | 10 मार्च 2023 चालू घडामोडी

10 मार्च 2023 चालू घडामोडी | 10 March 2023 Current Affairs in Marathi

10 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 10 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी. 

1. जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे ?
A. ०२ मार्च
B. ०३ मार्च 
C. ०४ मार्च
D. ०५ मार्च

2. भारत आणि कोणत्या देशाचे सैन्य संयुक्त सैन्य व्यायाम ‘FRINJEX- 23’ मध्ये सहभागी होणार आहे
A. रशिया
B. उझबेकिस्तान
C. जपान
D. फ्रांस 

3. ‘India’s Vaccine Growth Story- From Cowpox to Vaccine Maitri’ पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकशित झाले आहे ?
A. अनुराग ठाकूर
B. नरेंद्र मोदी
C. मनसुख मांडविया 
D. सज्जन सिंघ यादव

4. ‘जगातील पहिला’ बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यातील महामार्गावर बसवण्यात आला आहे ?
A. गुजरात
B. महाराष्ट्र 
C. आसाम
D. पश्चिम बंगाल

5. कोणत्या सरकारने राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर नोंदणी शुल्कातून सूट दिली आहे ?
A. उत्तर प्रदेश 
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. मेघालय

6. दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
A. आंद्रे रुबलेव्ह
B. नोव्हाक जोकोविच
C. कार्लोस अल्काराझ
D. डॅनिल मेदवेदेव 

7. कुवैत चे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. फ्युमिओ किशिदा
B. शहबाज शरीफ
C. शेख अहमद नवाफ अल सबाह 
D. लोटे शेरिंग

  • कुवैत – शेख अहमद नवाफ अल-सवाह
  • DUK – रिशी सुनक
  • जपान फ्युमिओ किशिदा
  • इस्राईल – बेंजामिन नेतन्याहू
  • श्रीलंका – दिनेश गुणवर्धने
  • ऑस्ट्रेलिया अँथनी अल्वानीज
  • युक्रेन देनीज श्मीहल
  • रशिया- मिखाईल मिशुस्टिन
  • नेपाल- पुष्पकमल दहल
  • भूतान – लोटे शेरिंग
  • पाकिस्तान- शेहवाज शरीफ

8. मुंबईतील प्रसिद्ध “वडा पाव” जगामध्ये सर्वोत्तम सँडविचच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे ?
A. 10
B. 13
C. 19
D. 25

9. बातमीत दिसत असलेली ‘समर्थ योजना’ कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे ?
A. वस्त्र मंत्रालय 
B. शिक्षण मंत्रालय
C. आरोग्य मंत्रालय
D. कृषी मंत्रालय

10. RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणाला ₹3.06 कोटी दंड ठोठावला आहे ?
A. Google Pay
B. Phone Pay
C. Flipkart Pay
D. Amazon Pay (इंडिया) 

11. नागालँड विधानसभा साठी निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार कोण आहेत ?
A. प्रांजल पाटील
B. हिमा कोहली
C. हेकाणी जाखलू 
D. शेली ओबेरॉय

12. फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स वस्टँपेनने सीझन-ओपनिंग बहरीन ग्रांड प्रीक्स जिंकली. तो कोणत्या देशाचा आहे ?
A. Spain
B. Netherlands 
C. Saudi Arabia
D. Cyprus

13. गृहनिर्माण चैनीच्या किमतीत मुंबईने जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ?
A. 37
B. 45
C. 42
D. 25

14. संतोष ट्रॉफी 2023 कोणी जिंकेलेली आहे ?
A. तमिळनाडू
B. कर्नाटक 
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

15. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 कोणाच्या द्वारे सादर करण्यात आलेला आहे ?
A. नीलम गो-हे
B. अजित पवार
C. एकनाथ शिंदे
D. देवेंद्र फडणवीस 

16. कोणत्या राज्य सरकारने लाडली बहुना योजना सुरू केली आहे ज्या मध्ये प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. मध्यप्रदेश 
D. महाराष्ट्र

17. CISF स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. १२ मार्च
B. १० मार्च 
C. १३ मार्च
D. १९ मार्च

18. ……………..आणि भारताने $500 दशलक्ष डॉलरच्या दोन पूरक कर्जांवर स्वाक्षरी केली आहे ?
A. World Bank 
B. African Development Bank
C. Asian Development Bank
D. International Monetary Fund

19. व्यायाम कटलास एक्सप्रेस 2023 कोठे आयोजित केलेला आहे ?
A. उत्तराखंड
B. जोधपुर
C. बंगालचा उपसागर
D. जिबूती 

20. सॅव्हलॉन इंडियासाठी जगातील पहिले ‘हँड अॅम्बेसेडर’ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. केएल राहुल
B. विराट कोहली
C. सचिन तेंडुलकर 
D. सूर्यकुमार यादव

21. अट्टकल पोंगळा हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
A. महाराष्ट्र
B. केरळ 
C. तमिळनाडू
D. राजस्थान

22. IAF मध्ये लढाई युनिटचे नेतृत्व करणारी पहिली महिला कॅप्टन कोण ठरली आहे ?
A. शालिजा धामी 
B. रश्मी शुक्ला
C. मीनाक्षी निओतिया
D. सुमन बेरी

23. कोणते राज्य राज्यांतर्गत चौथे महिला धोरण आणणार आहे ?
A. तमिळनाडू
B. आसाम
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र 

24. ACI-ASQ पुरस्कार 2022 नुसार कोणत्या विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून रेट केले गेले आहे ?
A. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
B. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
C. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
D. तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ 

25. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी कोणत्या राज्यात एमएसएमईच्या औद्योगिक प्रदर्शनाचे आणि मेळ्याचे उद्घाटन केले ?
A. महाराष्ट्र
B. राजस्थान 
C. तमिळनाडू
D. गुजरात

26. पहिली कामगार 20 सभा कोणत्या शहरात होणार आहे ?
A. अमृतसर
B. दिल्ली
C. अंबाला
D. जोधपुर

तर विद्यार्थीमित्रांनो 10 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment