आभार मेसेज मराठी Text | Birthday Abhar in Marathi text

आभार मेसेज मराठी Text | Birthday Abhar in Marathi text

Birthday Abhar in Marathi text: मित्रांनो आपल्या वाढदिवसाच्या दिवस आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या बर्थडे विशेष पाठवल्यावर आपल्याला खूप भारी वाटते. आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना आपला वाढदिवस आठवीत आहेत हे बघून आपल्याला खूप बरे वाटते. आजच्या दिवशी सर्वच जण आपला वाढदिवस स्पेशल करण्याचा प्रयन्त करत असतात.

अशातच जर तुम्हाला सुद्धा त्यांचे आभार मानायचे असतील आणि तुम्हाला आभार कसे मानायचे हे सुचत नसेल तर तुमच्या साठी च मी घेऊन आलो आहे Birthday Abhar in Marathi text. Birthday Thank You Message Marathi या लेखातील मेसेज तुम्ही शेअर करून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Birthday abhar in Marathi text

Birthday abhar in marathi text
Birthday abhar in marathi text

वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा कशा विसरणार
आपल्या शुभेच्छांच्या जोरावर
अधिक जोमाने कार्य करणार
धन्यवाद !

जीवनात जन्मदिवस असतोच स्मरणीय
त्यात आपल्या शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय
खूप खूप धन्यवाद !

मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !

आभार मेसेज मराठी text

आभार मेसेज मराठी text
आभार मेसेज मराठी text

मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!

कोणी विचारले काय कमावले?
तर मी अभिमानाने सांगेन कि
तुमच्यासारखी जीवा भावाची माणसं कमावली.
मनापासून खूप खूप आभार!

शब्दात आभार व्यक्त होणे शक्य नाही
तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
मनापासून धन्यवाद..!
असेच प्रेम व तुमची साथ
माझ्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या.!

Birthday Thank You Message Marathi

Birthday Thank You Message Marathi
Birthday Thank You Message Marathi

आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे,
वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून आभार मानतो
व असेच प्रेम, आपुलकी, आशीर्वाद
आपल्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा….
धन्यवाद!

मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी
आपला मनःपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
हीच ईश्वरचणी प्रार्थना धन्यवाद.! मनःपूर्वक आभार !

दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः
एकदा मनापासून आभार !

Birthday Abhar Pradarshan In Marathi

Birthday Abhar Pradarshan In Marathi
Birthday Abhar Pradarshan In Marathi

माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील. धन्यवाद..!

जीवनात जन्मदिवस असतोच स्मरणीय
त्यात आपल्या शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय
धन्यवाद !

Birthday Abhar Banner in Marathi

Birthday Abhar Banner in Marathi
Birthday Abhar Banner in Marathi

आयुष्यामध्ये पैसा महत्त्वाचा नसतो
आयुष्यामध्ये असतात महत्त्वाच असत
ते म्हणजे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि ते
मला आज भेटस्वरूपी “वाढदिवसानिमित्त”
मिळाले आहेत तुम्हा सर्वांचे मनापासून
खूप खूप आभार..!

वाढदिवस म्हटलं की स्वतःसाठी
असलेला खास दिवस ,आणि
आजच्या या खास दिवसाला तुम्ही
आणखी खास करून स्पेशल
बनवल्याबद्धल माझ्या सर्व बंधूंनचे
मनापासून खूप खूप आभार मानते!

प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाचे आभार स्टेटस

प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाचे आभार स्टेटस
प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाचे आभार स्टेटस

आज माझा वाढदिवस आणि तुम्हा
सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून मला
अत्यंत आनंद झालाय, त्या प्रत्येक व्यक्तीचे
मी मनापासून आभार मानते,
ज्यांनी मला वेळातला वेळ काढून विश केले
यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद..!

मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !

Thanks For Birthday Wishes In Marathi

Thanks For Birthday Wishes In Marathi
Thanks For Birthday Wishes In Marathi

कोणी विचारले काय कमावले?
तर मी अभिमानाने सांगेन कि
तुमच्यासारखी जीवा भावाची माणसं कमावली.
आभार!

मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!

Thank You For Birthday Wishes in Marathi

आपल्या नात्याला नाव जरी नसलं तरी
ते रक्ताच्या नात्यालाही पुरून उरतं.
आणि मग कितीही घाव होऊ द्यात यातनांचे,
तुमच्यामुळेच दुःख माझं हळूहळू मागे सरतं.
आज तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे मला नेहमी प्रेरणा मिळेल
एवढं निश्चित.
आभार ..!

मनःपूर्वक आभार! तुम्ही आज मला
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी
दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम हे माझ्या
पुढच्या वाटचालीसाठी बहुमोलाचे आहे.

धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार.
कोणालाही व्यक्तीगतरित्या आभार
मानायचे राहून गेले असेल तर क्षमस्व.
पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी
मी आभारी आहे.

माझ्या वाढदिवशी आपण
दिलेल्या शुभेच्छा या लाखमोलाच्या होत्या.
आपणा प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या
धन्यवाद देणे शक्य नाही झाले त्याबद्दल क्षमस्व.
पण आपल्या शुभेच्छासाठी खूप खूप आभारी आहे.

Thank You Quotes in Marathi

Thank You Quotes in Marathi
Thank You Quotes in Marathi

तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या
आयुष्यात आहे यापेक्षा मला
अधिक काहीच नको.
खूप खूप धन्यवाद.
वाढदिवस अतिशय स्मरणीय
केल्याबद्दल आभारी आहे!

कधी हसणार आहे..
कधी रडणार आहे…
मी कायम तुला जपणार आहे.
वाढदिवस खास केल्याबद्दल खूप धन्यवाद!

Thank you for birthday wishes in marathi for girl

Thank you for birthday wishes in marathi for girl
Thank you for birthday wishes in marathi for girl

आपल्या शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी राहील
आपण दिलेल्या
शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद!

असेच तुमचे प्रेम, सदिच्छा,
शुभेच्छा, मोलाची साथ
निरंतर राहो अशी
आशा बाळगतो आपले
मानापासून आभार मानतो.

Thank you for birthday wishes in marathi text

आपले आभार मानण्यासाठी
शब्दच कमी पडतात म्हणून
फक्त एकच शब्द धन्यवाद !

जितका आईबाबांसाठी
मनात आदर आहे ना
तितकाच आदर तुझ्यासाठीही आहे.
माझा वाढदिवस इतका खास
बनविल्याबद्दल खूप खूप आभार!

🙏 लक्ष्य दया:- तर मित्रांनो मला अशा आहे Birthday Abhar in Marathi text या लेखातील मेसेज तुम्हाला आवडले असतील. आणि आता क्षणाचा कि विलंब ना करता हे आभार मेसेज मराठी Text तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत फेसबुक किंव्हा व्हाट्सअँप द्वारे शेअर करा.

नोट:- तसेच मित्रांनो Birthday Abhar Banner in Marathi, Thanks For Birthday Wishes In Marathi, Thank You For Birthday Wishes in Marathi, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आणि Thank You Quotes in Marathi इत्यादी बद्धल तुमचे मत कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

50 years birthday wishes in Marathi

Happy birthday MAMA Marathi

Unique Ways to Say Thank You for the Birthday Wishes

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment