50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50 years birthday wishes in Marathi

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50 years birthday wishes in Marathi

50 years birthday wishes in Marathi: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणींनो, जर तुमच्या सुद्धा कोण तरी जवळच्या व्यक्तीचा ५०वा वाढदिवस जवळ आला आहे का? जर हो तर आयुष्यातील ५० वर्षांचा माईलस्टोन हसत जास्त पूर्ण करणे म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात खूप च मोठी गोष्ट झाली आहे. त्यामुळे जर का तुमच्या आईचा, बाबांचा किंव्हा तुमच्या मामाचा, मामीचा, काकाचा कोणाचाही ५० वा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल तर आजच्या या लेखात दिलेले स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी तुम्हाला नक्कीच आवडली, त्यामुळे 50 years birthday wishes in Marathi या लेखात दिलेल्या शुभेच्छा शेअर नक्की करा.

आजच्या या स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी च्या लेखात आम्ही  Special 50th Birthday Wishes In Marathi, 50th Birthday Wishes For Dad In Marathi, 50th Birthday Wishes In Marathi For Mother आणि 50th Birthday Greetings In Marathi चा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळे मला अशा आहे तुम्हाला या शुभेच्छा संदेश आवडतील.

Special 50th Birthday Wishes In Marathi

Special 50th Birthday Wishes In Marathi
Special 50th Birthday Wishes In Marathi

पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणजे अर्धशतक झाले आहे
तुमच्या शतकपूर्तीच्या वाटचालीस शुभेच्छा ✌
आजचा दिवस आनंदाने साजरा करा
🎂🎉तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

प्रत्येक कामात तुमची स्फूर्ती
आणि उत्साह बघून आम्हाला
तुमच्या वाढत्या वयाची अजिबात
आठवण होत नाही.
कायम असेच आनंदी व उत्साही राहा.
🍰50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🍰

फुलांप्रमाणे आनंद बरसो तुमच्या आयुष्यात
मोहक सुगंधा प्रमाणे हास्य राहो
तुमच्या चेहऱ्यावरआनंदाने हसत रहा आपण नेहमी
आम्हाला स्मरत रहा तुमच्या मनी
🍰आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi

Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi
Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi

आतापर्यंतची पन्नास वर्षे तुम्ही जशी
आनंदात आणि सुखात घालवली ✌
त्याचप्रमाणे येणारी पन्नास वर्षे आनंदात घालवा
तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❣️🎂

सुरुवातीची पन्नास वर्षे धावपळीत राहिली आपली
येणारे पन्नास वर्षे धावपळमुक्त राहू आपली
वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❣️🎂

आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की
तुमच्या आयुष्यात येणारी पुढील 50 वर्षे
यापेक्षा उत्कृष्ट आणि आनंदी जावोत.
🎂🎉Happy Birthday Dear ____…🎂🎉

Happy birthday MAMA Marathi

50th Birthday Wishes For Dad In Marathi

50th Birthday Wishes For Dad In Marathi
50th Birthday Wishes For Dad In Marathi

शरीराने पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या
परंतु मनाने 21 वर्षाच्या तरुणाला
50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🙏

सूर्यप्रकाशाशिवाय पहाट होत नाही
तसेच तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही
बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🙏

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार नेहमीच दिला
तुम्ही संकटात मला आधार दिला
तुम्ही आत्मविश्वासतुम्ही आहेत माझा श्वास
एकच प्रार्थना परमेश्वराला
पुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला
बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

50th Birthday Wishes In Marathi For Mother

50th Birthday Wishes In Marathi For Mother
50th Birthday Wishes In Marathi For Mother

आज मला खूप आनंद होत आहे
कारण आई तू वयाची पन्नाशी पूर्ण केलीत
आपली सोबत मला लाभली
🎂आई तुला 50व्या वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा🎂

कठीण परिस्थितीवर मात करून तुम्ही पन्नास वर्षे पूर्ण केलीत
पुढील पन्नास वर्षे आनंदात व्यतीत करा
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तूट मायेचा पाझर म्हणजे आईसुखाचा महासागर म्हणजे आई
संकटात आधार म्हणजे आई
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

50th Birthday Quotes In Marathi

50th Birthday Quotes In Marathi
50th Birthday Quotes In Marathi

त्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी
भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार
आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
50व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात सुखाचा भरभरून वर्षाव करो
तसेच फुलांच्या मोहक सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित होवो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

नशीबाच्या विश्वास न ठेवता स्वःता कष्ट करायचे
हे शिकवलेकोणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले ✌
तुमचे खूप आभार
तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Friend Birthday wishes in Marathi

50th Birthday Greetings In Marathi

गाडीवर बसून फिरण्यात एवढी मजा येत नाही
जेवढी लहानपणी आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात वाटत होती
आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चमकणारे तारे आणि थंडगार वारे
फुलणारी मोहक फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले
आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे
वडिलांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात ढाल बनून उभे तुम्ही राहता
श्री कृष्णा प्रमाणे माझे मार्गदर्शन नेहमी करता
बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वय म्हणजे फक्त एक संख्या आहे
शरीर वृद्ध होते पण मन तरुण असते
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂

तुम्हाला अपेक्षित ते सर्व काही मिळू
अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂

तुमच्या 50 व्या वाढदिवशी तुम्हाला मी
तरुण राहण्याचे रहस्य सांगतो.
नेहमी प्रामाणिक राहणे,
हळू हळू व चावून खाणे आणि
कुणी आपले वय विचारल्यावर
आपले खोटे वय सांगणे.
50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा…🎂🎉

बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वयाची पन्नास वर्षे झाली तरीही
तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात
तुम्ही दीर्घायुषी व्हावे एवढीच इच्छा
बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

🎂🎉जीवनाची पन्नास वर्षे सुखात आणि
आनंदात घालविल्याबद्दल तुमचे अभिनंदन
पुढील पन्नास वर्षे हे तुम्ही
नंदात घालवावेत एवढी इच्छा
बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂🎉

तुमचे हे संघर्षमय आयुष्य आमच्यासाठी एक आदर्श आहे
तुमचा अनुभव आणि विचार माझे मार्गदर्शक आहेत
पुढील आयुष्य सुखमय होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

आईसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हात पकडून चालायला तू शिकवले आई
प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई
चांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच
आणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझ्या जीवनाची सावली माय तू माझी विठू माऊली
काबाडकष्ट केलेस अतोनातभरविण्या मला
तू सुखाचा घास केलीस माझ्यावर तु अतूट माया
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या जीवनाची सावली माय तू माझी विठू माऊली
आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎉

Funny Wishes For 50th Birthday In Marathi

Funny Wishes For 50th Birthday In Marathi
Funny Wishes For 50th Birthday In Marathi

अजूनही डझनभर मुलींच्या हृदयात
अडकून पडलेल्या आमच्या रुबाबदार भाऊला
50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी तुझा वाढदिवस विसरू शकतो,
पण तू एका वर्षाने म्हातारी झालीस
याची आठवण करून द्यायला मला
नेहमी आवडते..
Happy 50th Birthday Dear!

तुमच्यासाठी एक
महागडं गिफ्ट घ्यायला जाणारच होते पण,
अचानक मला आठवलं तुमचं आता
वय जास्त झालंय!

गेल्या वर्षी देखील मी तुम्हाला
खूप साऱ्या गिफ्ट्स दिल्या होत्या,
या कारणास्तव या वर्षी आपल्याला
केवळ प्रेम आणि शुभेच्छा मिळतील.
Happy 50th Birthday Dear ____!🎉

birthday wishes for grandmother in Marathi

birthday wishes for grandmother in Marathi
birthday wishes for grandmother in Marathi

मी प्रार्थना करतो की भावी पन्नास वर्षे आनंदी असोत
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील सुखी आणि आनंदी स्मरणांची फुले घेऊन
भावी जीवनाची वाटचाल करावी
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्साही कर्तुत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पन्नास वर्षे तुमचे वय झाले आहे
बत्तीस वर्षाचा अनुभव आणि अठरा वर्षे तुमचे खरे वय
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

Aaji Birthday Wishes In Marathi

अनुभवांनी भरलेले जीवन तुझे
चालून थकते तू काही पावले
जवळ जाता ओळखते तू न पाहता मला
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

चालते ती वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल
झाले असले वय जरी
तरी माझी आजी आहे कमाल
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

खूप सुंदर आहे माझी आजी
प्रत्येक वेळी मला आनंदी ठेवते
भाग्यवान असतात ते लोक
ज्यांच्या जीवनात तुझ्यासारखी आजी असते
आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

🙏 लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50 years birthday wishes in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏

Please :- आम्हाला आशा आहे की 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50 years birthday wishes in Marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….🙏🙏

नोट : 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50 years birthday wishes in Marathi या लेखात दिलेल्या Special 50th Birthday Wishes In Marathi, 50th Birthday Wishes For Dad In Marathi, 50th Birthday Wishes In Marathi For Mother, 50th Birthday Quotes In Marathi, स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आईसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Funny Wishes For 50th Birthday In Marathi, birthday wishes for grandmother in marathi, Aaji Birthday Wishes In Marathi etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

हे देखील वाचा 🙏

Sister Birthday wishes in Marathi

BIRTHDAY MESSAGES FOR FATHER IN LAW

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment