28 March 2023 Current Affairs in Marathi | 26 मार्च 2023 चालू घडामोडी
28 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.
म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 28 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी
1. रोहन बोपण्णा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. टेनिस
B. क्रिकेट
C. फुटबॉल
D. भाला फेक
प्रख्यात भरतीय टेनिस खेळाडू पेस आणि भूपती प्रमाणेच, बोपन्ना देखील एक ग्रँड स्लॅम चॅम्पियन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, तो एटीपी टूर मध्ये सातत्याने कामगिरी करणारा प्लेअर आहे
2. आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे पहिले पहिले राज्य कोणते बनले आहे ?
A. गुजरात
B. मध्यप्रदेश
C. तमिळनाडू
D. राजस्थान
- राजस्थानने २१मार्चला विधानसभेत आरोग्याचा अधिकार विधेयक (RTH) मंजूर केले
- सर्व सरकारी रुग्णालये आणि निवडक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत सेवा मिळणार
- मोफत आरोग्य सुविधांमध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत, औषधे, निदान, आपत्कालीन वाहतूक, उपचार प्रक्रिया आणि आपत्कालीन निगा यांचा समावेश आहे
- आपत्कालीन स्थितीत उपचारापूर्वी शुल्क भरणे आवश्यक नसून रुग्णालयाने तात्काळ उपचार देणे आवश्यक आहे.
- आपत्कालीन स्थिती व रुग्णाच्या हस्तांतरानंतर रुग्णाने आवश्यक शुल्क भरले नाही, तर आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांना राज्य सरकारकडून आवश्यक शुल्क किंवा परतफेड मिळण्याचा अधिकार
- असेल, असे हे विधेयक सांगते
3. केंद्र सरकारने कोणत्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ ची स्थापना करण्यास मान्यता दिली?
A. नांदेड
B. बीड
C. लातूर
D. जळगाव
डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त लातूर येथे 70 फुट टेच्यू ऑफ नॉलेज मूर्तीचे अनावरण किरण रिजिजू यांनी केले
4. अलीकडेच कोणत्या राज्याने ‘दयाळू योजना’ सुरू केली आहे ?
A. मध्यप्रदेश
B. हरियाणा
C. राजस्थान
D. पंजाब
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, कौटुंबिक आयडेंटिटी कार्डमधील सत्यापित आकडेवारीच्या आधारे ‘दयालू योजना’ अंतर्गत, ज्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 80 हजार पेक्षा कमी आहे आणि त्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला कि तो व्यक्ती अपंग झाला तर त्यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
5. कोणता देश ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला आहे ?
A. इजिप्त
B. बांगलादेश
C. उरुग्वे
D. इराण
6. जागतिक विषय क्रमवारी 2023 मध्ये अव्वल १०० विद्यापीठाच्या यादीत किती भारतीय विद्यापीठे आहेत ?
A. १२
B. २२
C. ३५
D. ४४
7. जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. २४ मार्च
B. २५ मार्च
C. २७ मार्च
D. २८ मार्च
8. भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने पूर्व थिएटरमध्ये हवाई- लँड – सराव केला या व्यायामाचे नाव काय आहे ?
A. La Perouse
B. Vayu Prahar
C. Chetak Chaukas
D. Al-Mohed-Al Hindi
9. युनेस्कोच्या अहवालाच्या मते, किती टक्के लोकसंख्येजवळ सुरक्षित पिण्याचे पाणी नाही ?
A. २६ %
B. ५०%
C. ४०%
D. १५%
10. 2023 वा गणितासाठी (अबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?
A. निकोला फुस्को
B. वारेन गुप्तेल
C. लॉरेन्स फुस्को
D. लुई कॅफेरेली
11. केंद्र सरकारच्या कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात किती टक्के वाढ मंत्रिमंडळाने मंजूर केली ?
A. ०३%
B. ०२%
C. ०४%
D. ०५%
12. केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांसाठी एका वर्षासाठी वार्षिक १२ रिफिल साठी प्रति सिलेंडर किती रुपये अनुदान वाढवले ?
A. १५०
B. २००
C. ३००
D. २५०
13. रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे ?
A. राणी रामपाल
B. बायचुंग भुतिया
C. नीरज चोप्रा
D. सुनील गावस्कर
14. अलीकडेच इस्रोकडून एकाच वेळी किती उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे ?
A. ५१
B. १२
C. २५
D. ३६
15. कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजना’ सुरू केली ?
A. राजस्थान
B. पश्चिम बंगाल
C. छत्तीसगड
D. गुजरात
16. टाटा WPL 2023 कोणत्या संघाने जिंकलेला आहे?
A. दिल्ली कॅपिटल्स
B. मुंबई इंडियन्स
C. गुजरात जायंट्स
D. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
17. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम लोकसभा किंवा राज्यसभेतील खासदारांना अपात्र ठरवते ?
A. Article 102
B. Article 25
C. Article 30
D. Article 45
18. साजिब नोंगमा पनबा हे चंद्राचे नवीन वर्ष कोणत्या राज्यात साजरे केले जाते ?
A. आंध्रप्रदेश
B. गुजरात
C. राजस्थान
D. मणिपूर
19. अलीकडेच लौंच करण्यात आलेल्या दुसऱ्या अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचे नाव काय आहे ?
A. INS Andrea
B. INS Arnab
C. INS Androth
D. INS Arnala
20. कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने ‘मीडियापर्सन प्रोटेक्शन बिल मंजर केले ?
A. राजस्थान
B. छत्तीसगड
C. गुजरात
D. तमिळनाडू
21. ‘सहकार समृद्धीसौधा’ कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात बांधण्यात येणार आहे ?
A. कर्नाटक
B. उत्तरप्रदेश
C. उत्तराखंड
D. मध्यप्रदेश
22. कोणत्या देशाने अमेरिकेसोबत ‘ॲग्रिकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट’ सुरू केले आहे ?
A. Sri Lanka
B. India
C. Israel
D. UAE
23. संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच हिमशक्ती प्रकल्पाअंतर्गत कोणत्या संस्थेसोबत करार केला ?
A. ISRO
B. DRDO
C. BEL
D. HAL
24. भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करण्यासाठी कोणते निमलष्करी दल जबाबदार आहे ?
A. ITBP
B. Assam Rifles
C. CISF
D. BSF
25. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनलेल्या आहेत ?
A. प्रतीक्षा बागडी
B. वैष्णवी पाटील
C. अनुष्का देसाई
D. अनुसया जोशी
26. केंद्र सरकारची पीएम मित्र योजना खालील कोणत्या क्षेत्राशी किंवा उद्योगाशी संबंधित आहे ?
A. वस्त्रोद्योग
B. चर्मोद्योग
C. खत उद्योग
D. कृषी उद्योग
28 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडीवर आमचा लेख तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा.