12 March 2023 Current Affairs in Marathi | 12 मार्च 2023 चालू घडामोडी

12 मार्च 2023 चालू घडामोडी | 12 March 2023 Current Affairs in Marathi

12 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 12 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी. 

1. भारताचा ८१ क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ?
A. विश्वनाथन आनंद
B. प्रणेश एम
C. विघ्नेश एन. आर
D. सायंतन दास 

2. शेतकऱ्यांना कर्ज देणारी उत्पादने आणि सेवा देण्यासाठी कोणत्या बँकेने FMCG दिग्गज ITC सोबत हातमिळवणी केली आहे ?
A. HDFC Bank
B. Yes Bank
C. Federal Bank
D. Axis Bank 

3. जागतिक किडनी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १३ मार्च
B. १२ मार्च
C. १० मार्च 
D. १५ मार्च

4. रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे ?
A. भुतान
B. नेपाळ 
C. श्रीलंका
D. मॉरिशस

5. नेफियू रिओ यांनी विक्रमी पाचव्या टर्मसाठी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ?
A. नागालँड 
B. त्रिपुरा
C. आसाम
D. हरियाणा

6. खालीलपैकी कोणत्या देशाने 25 वर्षांत प्रथमच महिलांसाठी सैन्य सेवा उघडले आहे ?
A. South Korea
B. Thailand
C. Japan
D. Colombia 

7. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार भारताचे दरडोई उत्पन्न 2014-15 पासून किती पट झाले आहे ?
A. तिप्पट
B. एकपट
C. दुप्पट 
D. चौपट

8. इस्रोला भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेला
A. जपान
B. रशिया
C. अमेरिका 
D. इस्राईल

9. कोणत्या राज्यामध्ये या ओशांग उत्सव सुरु झालेला होता ?
A. मणिपूर 
B. मेघालय
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश

10. 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार युवकांना 2500 रुपये प्रती महिना बेरोजगार भत्ता देण्याचे कोणत्या राज्य सरकारने जाहीर केले आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तमिळनाडू
D. छत्तीसगड 

11. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आयकॉनिक डकोटा विमान सार्वजनिक पाहण्यासाठी अनावरण केले आहे ?
A. राजस्थान
B. पंजाब
C. ओडीसा 
D. गुजरात

12. न्यूयॉर्क कोर्ट येथे पहिले भारतीय-अमेरिकन न्यायाधीश कोण ठरले आहेत ?
A. अरुणा मिलर
B. अरुण सुब्रमण्यम 
C. अप्सरा ए अय्यर
D. अजय बंगा

13. अलीकडेच कोणत्या शहरात गुड गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ?
A. भोपाल 
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई

14. भारताने जगातील पहिला बांबू बॅरिअर कोणत्या ठिकाणी बसवला आहे ?
A. पलक्कड
B. मोधेरा
C. विदर्भ 
D. कोल्लम

15. 5वी ASEAN-भारत बिझनेस समिट कोठे सुरू झाली ?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. दुबई
D. कुआला लंपुर

16. खालीलपैकी कोणी बांबू क्षेत्रावरील विकास कार्यशाळेचे उद्घाटन केले आहे ?
A. राजनाथ सिंघ
B. नरेंद्र मोदी
C. नरेंद्र तोमर 
D. अनुराग ठाकूर

17. कतार देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ?
A. शेख अहमद नवाफ अल सबाह
B. शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी 
C. हिबतुल्ला अखुंदजादा
D. मोहम्मद बिन झायेद अल नाहयान

18. भारताने अफगाणिस्तानला कोणत्या बंदराहून 20,000 मेट्रिक टन गहू मदतीची घोषणा केली ?
A. चाबहार बंदर 
B. ग्वादर सागरी बंदर
C. बंदर अब्बास
D. सिंगापूर बंदर

19. ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
A. ऑस्ट्रेलिया
B. इग्लंड
C. श्रीलंका
D. भारत 

20. पार्किंगसाठी डिजिटल चलन स्वीकारणारी कोणत्या ठिकाणची मेट्रो ही पहिली मेट्रो ठरली आहे ?
A. पुणे
B. नागपूर
C. कोची 
D. मुंबई

21. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म किती मिलियन मध्ये मिमोसा नेटवर्क्स विकत घेणार आहे ?
A. २०
B. ६० 
C. ४०
D. ५०

22. चीन सीमेजवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) युनिट कमांडिंगच्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनल्या आहेत ?
A. गीता राणा 
B. अरुणा मिलर
C. अप्सरा आयर
D. पूजा लव्हरी

23. भारतीय फार्मा मेळ्याच्या 8व्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे ?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. उत्तरप्रदेश 

24. जम्मू-काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा फडकवला आहे ?
A. बारामुल्ला
B. श्रीनगर
C. दोडा 
D. मुझफ्फराबाद

25. भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?
A. कल्याण चौबे
B. दिलीप तारकी
C. क्रेग फुल्टन 
D. रॉजर बिन्नी

26. उत्तर नॉर्वेमध्ये कोणत्या देशाने लष्करी तळ उघडला आहे ?
A. अमेरिका 
B. भारत
C. जपान
D. चीन

तर विद्यार्थीमित्रांनो 12 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment