1 April 2023 Current Affairs in Marathi | 1 एप्रिल 2023 चालू घडामोडी

1 April 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 1 एप्रिल 2023 संबंधी चालू घडामोडी

1. World University Rankings 2023 खालीलपैकी कोणती संस्था भारतात प्रथम क्रमांकावर आहे ?
A. IIT Hyderabad
B. IIT Delhi
C. IIT Bombay 
D. IIT Roorkee

2. शिक्षण मंत्रालयाने पंतप्रधान रायझिंग इंडिया योजनेसाठी साठी किती शाळांची निवड केली आहे ?
A. १२५९
B. ८५६२
C. ५६२०
D. ९००० 

3. केंद्र सरकारने 7432 सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्थानके स्थापित करण्यासाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत ?
A. ५६० कोटी
B. ८०० कोटी 
C. ९६२ कोटी
D. ९६० कोटी

4. Google Pay आणि इतर पेमेंटसाठी सरकार ने किती अधिभार लावला आहे ?
A. २.५%
B. १.१% 
C. ३.६%
D. १.९%

5. कोणत्या देशाच्या पुरुष आणि महिला संघाने आशियाई खो-खो स्पर्धा जिंकली आहे ?
A. भारत 
B. ऑस्ट्रेलिया
C. ब्राझील
D. नेपाळ

6. भारताच्या कोणत्या लढाऊ विमानाने ‘कोब्रा वॉरियर’ या बहुराष्ट्रीय सरावात भाग घेतला होता ?
A. Chinook
B. Rafale
C. Mirage 2000 fighter jet 
D. यापैकी नाही

7. कोणत्या राज्यती॒ल INS मधून अग्निवीरांची पहिली तुकड़ी भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज आहे ?
A. महाराष्ट्र
B. पंजाब
C. ओडीसा 
D. गुजरात

8. A Matter of the Heart: Education in India या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. अझीम प्रेमजी
B. अनुराग बेहर 
C. शशी थरूर
D. साहिल सेठ

9. जागतिक बँकेने कोणत्या राज्याच्या पुर व्यवस्थापन प्रकल्प साठी $108 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे ?
A. आसाम 
B. तमिळनाडू
C. केरळ
D. पश्चिम बंगाल

10. कोणत्या देशाने पाण्याखाली आण्विक सक्षम हल्ला करणारा ड्रोन विकसित केला आहे ?
A. Ukraine
B. Russia
C. South Korea
D. North Korea 

11. कोणती विमा कंपनी कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधा मिळवण्यासाठी ‘एनीव्हेअर कॅशलेस’ सुविधा देणारी पहिली विमा कंपनी ठरली आहे ?
A. HDFC ERGO General Insurance
B. Go Digit General Insurance
C. ICICI Lombard General Insurance 
D. ECGC Limited

12. कोणत्या राज्या॒च्या मुख्यमंत्र्याने राज्यात युवा धोरण आणि युवा पोर्टलचे अनावरण केले आहे ?
A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

13. FCRA चे मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने भारतातील सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) वर किती दंड ठोठावला आहे ?
A. ०३ कोटी 
B. ०५ कोटी
C. ०८ कोटी
D. १० कोटी

14. कोणता देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य झालेला आहे ?
A. Egypt 
B. Iran
C. Congo
D. Bali

15. मध्य प्रदेशातील कनो नॅशनल पार्कमध्ये किती चित्ताच्या पिल्लांचा जन्म झालेला आहे ?
A. ०२
B. ०३
C. ०५
D. ०४ 

16. ‘पथश्री-रास्ताश्री’ ’प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेला आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. पश्चिम बंगाल 
D. तमिळनाडू

17. कोणत्या देशाने मारबर्ग व्हायरस रोगाचा उद्रेक घोषित केला आहे ?
A. टांझानिया 
B. ब्राझील
C. रशिया
D. ऑस्ट्रेलिया

18. पद्मा लक्ष्मी कोणत्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरल्या आहेत ?
A. केरळ 
B. राजस्थान
C. गुजरात
D. अरुणाचल प्रदेश

19. अलीकडेच कोणत्या राज्यात भारतीय रेल्वेने रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले ? 19
A. हिमाचल प्रदेश
B. उत्तराखंड
C. जम्मू काश्मीर
D. हरियाणा 

20. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. अरुण सुब्रमण्यम
B. सुमंत कठपलिया
C. अजय सिंघ 
D. एस एस दुबे

21. कोणत्या राज्याच्या NGO ला चिल्ड्रन्स चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. आसाम 
C. कर्नाटक
D. राजस्थान

22. स्टार स्पोर्ट्सचे नवीन ब्रांड एंबेसडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. रणवीर सिंग 
B. अमीर खान
C. विराट कोहली
D. सूर्यकुमार यादव

23. वन्यजीव संरक्षण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आहे ?
A. शिवानी सिंघ
B. पद्मा लक्ष्मी
C. आलिया मीर 
D. यापैकी नाही

24. सरकारने कायम खाते क्रमांक (PAN) आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत कधीपर्यंत वाढवली आहे ?
A. ३१ मार्च २०२४
B. ०१ एप्रिल २०२४
C. ३० जून २०२३ 
D. २५ जुलै २०२३

आधार-पेन कार्ड जोडण्याची शेवटची तारीख आता वाढली आहे हि घोषणा नुगताच केली गेली आहे. वास्तविक, वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅन-आधार लिंकिंग करण्यासाठी 3 महिने दिले जाऊ शकतात अशी माहिती प्राप्त झाली आहे. हे 30 जून पर्यंत वाढविले जाऊ शकते. तथापि, आता मात्र आधार पॅन लिंक करताना तुम्हाला दंड भरावा लागेल. यात कोणतीही सवलत मिळणार नाही. आता त्याची अधिकृत घोषणा आली आहे. आता तुम्ही ३० जून २०२३ पर्यंत, PAN-Aadhar कार्ड लिंक करू शकता. आयकर विभागाच्या नियमांनुसार, आपल्याला आता हे लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागेल. त्यानंतरच आपली लिंकिंग ची request मान्य केली जाईल.

25. कोणत्या बँकेने वृक्ष लागवडीसाठी ₹48 लाखाची देणगी जाहीर केली आहे ?
A. SBI 
B. PNB
C. UBI
D. KOTAK MAHINDRA

तर विद्यार्थीमित्रांनो 1 April 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment