16 March 2023 Current Affairs in Marathi | 16 मार्च 2023 चालू घडामोडी

16 March 2023 Current Affairs in Marathi | 16 मार्च 2023 चालू घडामोडी

16 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 16 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी

1. नेपाळचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहे ?
A. पुष्पकमल दहल
B. सुभाषचंद्र नेमबांग
C. रामचंद्र पौडेल 
D. ओपी शर्मा कोळी

2. पुरुष आणि महिलांसाठी चौथी आशियाई खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केली गेलेली आहे ?
A. पंजाब
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. आसाम 

3. कोणते राज्य सरकार नवीन योजना ‘मुख्यमंत्री जनजाती जीवनिका मिशन’ सुरू करणार आहे ?
A. तमिळनाडू
B. पंजाब
C. ओडीसा 
D. राजस्थान

4. ‘ला पेरोस’ हा द्विवार्षिक सराव कोणत्या देशाच्या नौदलाद्वारे केला जातो ?
A. भारत
B. फ्रेंच 
C. जर्मनी
D. ऑस्ट्रेलिया

5. कोणत्या रेल्वे झोनने संपूर्ण ब्रॉडगेजचे 100%, विद्युतीकरण केले आहे ?
A. Central Railway 
B. Konkan Railway
C. Northern Railway
D. North Central Railway

6. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोणत्या शहरात पहिल्या मिथेनॉल बसेसचे अनावरण केले ?
A. नागपूर
B. मुंबई
C. नाशिक
D. बेंगळूरु 

7. 2023 PEN/Nabokov जीवनगौरव पुरस्कार कोणी जिंकला आहे ?
A. इगा स्विटेक
B. माँडो डुप्लंटिस
C. विनोद कुमार शुक्ला 
D. राफेल नदाल

8. आंतरराष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे
A. ११ मार्च
B. १४ मार्च
C. १२ मार्च
D. १६ मार्च 

9. कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने अरबी समुद्रात फ्रेंच नेव्ही (FN) सह सागरी भागीदारी सराव (MPX) मध्ये भाग घेतला ?
A. आयएनएस सह्याद्री 
B. आयएनएस कमोर्टा
C. आयएनएस तलवार
D. आयएनएस प्रलया

10. ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2023 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या ट्रॅप नेमबाजाचे नाव काय आहे?
A. विजय कुमार
B. श्रेयसी सिंग
C. सौरभ चौधरी
D. पृथ्वीराज तोंडाईमन 

11. पहिली सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था (SAI20) बैठक कुठे होणार आहे ?
A. दिल्ली
B. सिलीगुरी
C. गुवाहाटी 
D. बेंगलोर

12. रशियाच्या अडथळ्यानंतर कोणत्या देशाचे लष्करी ड्रोन काळ्या समुद्रात कोसळले ?
A. ऑस्ट्रेलिया
B. अमेरिका 
C. इंडोनेशिया
D. जपान

13. आयुष मंत्रालयाने कोणत्या शहरात योग महोत्सव 2023 चे आयोजन केले आहे ?
A. नवी दिल्ली 
B. नाशिक
C. मुंबई
D. नागपूर

14. हुबली धारवाडमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, तर त्याची लांबी किती आहे ?
A. १३२२ मीटर
B. १४०५ मीटर
C. १५०७ मीटर 
D. १६४४ मीटर

15. ऑस्कर 2023 मध्ये कोणत्या डॉक्युमेंटरीला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी माहिती चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
A. Period End of Sentences
B. Natu – Natu
C. Cheloshow
D. The Elephant Whispers 

16. महिला सन्मान योजना कोणत्या राज्यात सरु झालेली आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. महाराष्ट्र 
D. आसाम

17. SCO सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची कोणत्या ठिकाणी बैठक झाली ?
A. मुंबई
B. नवी दिल्ली 
C. चेन्नई
D. बेंगळूरु

18. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहेत ज्या आता वंदे भारतचे उद्धा संचालन करणार आहेत ?
A. सुरेखा यादव 
B. लक्ष्मी कुमारी
C. रश्मी शुक्ला
D. दिमित्री दिमित्रुक

19. 32 वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे ?
A. माधव हाडा
B. रामदर्शन मिश्रा
C. दामोदर मौजो
D. ज्ञान चतुर्वेदी 

20. SIPRI डेटा नुसार कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश आहे ?
A. पाकिस्तान
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत 
D. अमेरिका

21. इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन, आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे ?
A. उत्तराखंड
B. जम्मू आणि काश्मीर 
C. उत्तरप्रदेश
D. मध्यप्रदेश

22. महिंद्रा IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे ?
A. मेरी कोम
B. फरहान अख्तर
C. वरील दोन्ही 
D. वाणी कपूर

23. मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ?
A. हेमंत कुमार
B. नेफियो रिओ
C. येन बिरेन सिंघ
D. कोनराड कोंगकल संगमा 

24. भारत-किर्गिस्तानमध्ये ‘खंजर’ या संयुक्त सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे ?
A. ०८ वी
B. १२ वी
C. १० वी
D. १५ वी 

25. 2008 च्या नंतर दिवाळखोरीत जाणारी सर्वात मोठी ‘यएस बँक बनली आहे ?
A. JP Morgan Change
B. Silicon Valley Bank 
C. Bank of America
D. World Bank

26. कोणत्या देशात फ्रेडी चक्रीवादळामुळे 99 लोकांचा मृत्यू झाला आहे ?
A. मलावी 
B. न्युझीलंड
C. फिलीपिन्स
D. म्यानमार

तर विद्यार्थीमित्रांनो 16 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment