8 मार्च 2023 चालू घडामोडी | 8 March 2023 Current Affairs in Marathi
8 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.
म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 8 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी.
1. कोणत्या राज्याने 3,14,025 कोटी रुपयांचा ग्रीन बजेट सादर केला ?
A. मध्य प्रदेश
B. महाराष्ट्र
C. मणिपूर
D. मेघालय
2. सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत विकासासाठी कोणत्या बँकेने भारताला $1 अब्ज वचनबद्ध केले ?
A. AIIB
B. ADB
C. NDB
D. World Bank
3. खालीलपैकी कोणत्या राज्याला ५४ वर्षानंतर संतोष ट्रॉफीमध्ये विजयी झाला आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. कर्नाटक
D. मध्यप्रदेश
4. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इअर 2022 पुरस्कार कोणी जिंकला आहे ?
A. लोव्हलिना बोरगोहेन
B. मीराबाई चानू
C. कर्णम मल्लेश्वरी
D. बजरंग पुनिया
5. सिंगापुर नंतर भारताने UPI चा विस्तार कोणत्या देशात केला आहे ? –
A. UAE
B. Mauritius
C. Indonesia
D. वरील सर्व
6. आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०४ मार्च
B. ०५ मार्च
C. ०६ मार्च
D. ०८ मार्च
7. भारताचे 28 वे लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ?
A. भारती दास
B. गिरीश मुर्मू
C. एसएस दुबे
D. अरविंद देसाई
8. भारताने कोणत्या देशासोबत पाणी, लिथियम आणि लसींचे प्राधान्य क्षेत्रामध्ये सामंजस्य करार केला आहे ?
A. Brazil
B. Mexico
C. Vietnam
D. UK
9. मौगंज कोणत्या राज्यातील 63 वा जिल्हा ठरला आहे
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. उत्तरप्रदेश
10. इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2023 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ?
A. 115
B. 85
C. 105
D. 108
11. क्रेग फुल्टन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक असल्याची पुष्टी हॉकी इंडियाने केली आहे. ते कोणत्या देशाचे आहेत ?
A. UK
B. USA
C. South Africa
D. Japan
12. कोणत्या जागतिक रेटिंग फर्मने 2023 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज 5.5% पर्यंत वाढवला आहे ?
A. IMF
B. MOODYS
C. Fitch
D. ADB
13. ‘पुसा कृषी विज्ञान मेळा’ कोणत्या शहरात आयोजित केला होता ?
A. नवी दिल्ली
B. इंदोर
C. चेन्नई
D. मुंबई
14. भारतासह कोणत्या देशाने DUSTLIK 2023 व्यायामाचे आयोजन केले ?
A. Kyrgyzstan
B. Uzbekistan
C. France
D. Russia
15. कोणत्या संस्थेचे संशोधकांनी ‘डेंग्यू ताप’च्या उपचारासाठी भारतातील पहिली आणि एकमेव डीएनए लस विकसित केली आहे ?
A. सिरम इन्स्टिट्यूट
B. भारत बायोटेक
C. नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिक सायन्सेस
D. यापैकी नाही
16. साथी प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत लौंच करण्यात आलेला आहे ?
A. शेती मंत्रालय
B. आरोग्य मंत्रालय
C. शिक्षण मंत्रालय
D. रस्ते आणि वाहतूक मंत्रालय
17. प्रथमच कोणत्या ठिकाणी महिला प्रीमियर लीग सुरू झाली आहे ?
A. चेन्नई
B. नवी मुंबई
C. कोलकाता
D. दिल्ली
- पाच संघांची महिला प्रीमियर लीग
- ०४ मार्च २०२३ ला सुरु झाली आहे
- पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर झालेला आहे
- महिला प्रीमियर लीगमध्ये 5 संघ सहभागी :-
- मुंबई इंडियन्स (Mi), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC),
- UP वॉरियर्स (UPW) आणि गुजरात जायंट्स (GG)
- या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मार्च रोजी होणार आहे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर
- स्मृती मानधना ही सर्वात महागडी खेळाडू – ३.४० कोटी – RCB
18. स्टॅच्यू ऑफ बिलीव्हचे उद्घाटन कोणत्या राज्या अंतर्गत करण्यात आलेले आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. पंजाब
19. कोणत्या ठिकाणी C-295 MV विमान निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे आहे ?
A. मध्यप्रदेश
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात
20. ऑस्कर समारंभ 2023 मध्ये पुरस्कार कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे ?
A. सोनाक्षी सिन्हा
B. आलीया भट्ट
C. दीपिका पदुकोण
D. प्रियांका चोप्रा
21. अदानी समूह प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे ?
A. के व्ही कामत
B. एम एस सप्रे
C. जे पी देवधर
D. नंदन निलेकणी
22. जलशक्ती अभियान कॅच द रेन मोहीम 2023 ची थीम काय आहे ?
A. Source Sustainability for Drinking Water
B. Catch the Rain – Ware It Fals Wehen It Fals
C. Sustainable Growth Consistently
D. Clean Source with Sustainability
23. ‘द वेल्थ रिपोर्ट 2023’ नुसार जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या लोकसंख्येमध्ये भारताचे स्थान किती आहे ?
A. 10
B. 08
C. 05
D. 03
24. फ्रेडरिक आंद्रे हे कोणत्या देशाचे राजकुमार आहेत जे 4 दिवसाच्या भारत भेटीवर आहेत ?
A. ब्रिटेन
B. बांगलादेश
C. डेन्मार्क
D. गयाना
25. बेलारूसमध्ये कोणत्या नोबेल शांततेचे पारितोषिक विजेत्याला 10 वर्षांची शिक्षा झाली आहे ?
A. मारिया रसा
B. एलेस बालियात्स्की
C. अबी अहमद
D. नादिया मुराद
26. कोणत्या देशात हॅलोविन पार्टी दरम्यान चेंगराचेंगरीत 151 लोकांचा मृत्यू झाला आहे ?
A. दक्षिण कोरिया
B. म्यानमार
C. फिलिपाईन्स
D. इंडोनेशिया
तर विद्यार्थीमित्रांनो 8 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.