4 मार्च 2023 चालू घडामोडी | 4 March 2023 Current Affairs in Marathi
4 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.
म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 4 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी.
1. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा आजरा करण्यात येत असतो ?
A. २५ फेब्रुवारी
B. २८ फेब्रुवारी
C. २६ फेब्रुवारी
D. २४ फेब्रुवारी
2. प्रथमच कोणता देश ‘मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023 चे आयोजन करेल ?
A. जपान
B. अमेरिका
C. भारत
D. ऑस्ट्रेलिया
- कुरुक्षेत्र – (भारत आणि सिंगापूर)
- शक्ती – (भारत आणि फ्रान्स)
- ऑस्ट्रा हिंद – ऑस्ट्रेलिया आणि भारत
- वीर गार्डियन 23 – भारत आणि जपान
- सूर्य किरण (भारत आणि नेपाळ) –
- युद्ध अभ्यास (भारत आणि अमेरिका)
- गरुडा शक्ती – भारत आणि इंडोनेशिया
- तारकश- भारत आणि अमेरिका
- ODUSTLIK – उझबेकिस्तान आणि भारत
- मोसी-२ – रशिया आणि चीन
3. कोणत्या राज्यांनी स्वच्छ विद्युत संक्रमणाच्या दिशेने सर्वाधिक प्रगती केली आहे ?
A. कर्नाटक
B. गुजरात
C. वरील दोन्ही
D. तमिळनाडू
4. खालीलपैकी कोणाच्या द्वारे CE-20 क्रायोजेनिक इंजिनची फ्लाइट स्वीकृती हॉट चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे ?
A. NASA
B. ISRO
C. JAXA
D. ESA
5. 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
A. 7
B. 6
C. 3
D. 2
6. 2022 चा ‘सर्वोत्कृष्ट FIFA महिला खेळाडू’ पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. ऍशले बार्टी
B. सिमोन बायल्स
C. अलेक्सिया पुटेलस
D. मनीषा कल्याण
7. सॉफ्ट ड्रिंक ब्रँड ‘पेप्सी’ची नवीन brand ambassador कोण बनले आहे ?
A. सलमान खान
B. रणवीर कपूर
C. रणवीर सिंह
D. अमीर खान
8. भारताची अव्वल तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू हिच्यावर NADA च्या शिस्तपालन समितीने प्रतिबंधित ॲनाबॉलिक स्टिरॉइड वापरल्याबद्दल किती वर्षांची बंदी घातली आहे ?
A. ३ वर्ष
B. ४ वर्ष
C. ५ वर्ष
D. ६ वर्ष
9. भारताच्या जीडीपीने चालू आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही ऑक्टोबर- डिसेंबर (FY2023) मध्ये किती टक्के वाढ नोंदवली ?
A. ५.४%
B. ६.५%
C. ४.४%
D. ३.६%
10. कोणत्या बँकेचे Axis Bank मध्ये विलीनीकरण पूर्ण झाले आहे ?
A. सिटी बँक
B. बँक ऑफ बरोडा
C. युनियन बँक ऑफ इंडिया
D. विजया बँक
11. ASI ने कोणत्या राज्यात 1300 वर्षे जुना स्तूप शोधला आहे ?
A. तमिळनाडू
B. पंजाब
C. ओडीसा
D. राजस्थान
12. हेकानी जाखले या …राज्याच्या इतिहासा मधील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत ?
A. तमिळनाडू
B. नागालँड
C. गुजरात
D. आंध्रप्रदेश
13. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?
A. अनुपमा उपाध्याय
B. गायत्री गोपीचंद
C. ट्रीसा जॉली
D. टी हेमनगेंद्र बाबू
14. महिला प्रीमियर लीग (WPL) लिलावात कोण सर्वात महागडा खेळाडू ठरला ?
A. दीप्ती शर्मा
B. राणी रामपाल
C. स्मृती मंधाना
D. शैफाली वर्मा
15. अलीकडेच नायजेरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?
A. मोहम्मद इरफान अली
B. अब्देल फताह अल-सिसी
C. जॉर्जिया मेलोनी
D. बोला तिनूबु
16. कोणते राज्य पहिली मदर मिल्क बँक स्थापन करणार आहे ?
A. हरियाणा
B. राजस्थान
C. उत्तराखंड =
D. हिमाचल प्रदेश
17. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाचा अहवाल नुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे ?
A. Elon Musk
B. Jeff Bezos
C. Gautam Adani
D. Bill Gates
18. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्ती पॅनेलमध्ये कोणाचा समावेश होणार आहे?
A. पंतप्रधान
B. लोकसभेतील विरोधी पक्षनेते
C. भारताचे सरन्यायाधीश
D. वरील सर्व
19. राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ०१ मार्च
B. ०२ मार्च
C. ०३ मार्च
D. ०४ मार्च
20. पश्चिम नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ?
A. वीरेंद्र सिंग पठानिया
B. अमनप्रीत सिंघ
C. दिनेश के त्रिपाठी
D. पंकज सिंघ
21. स्पेस-एक्स क्रू- 6 मिशन कोणी लाँच केले आहे ?
A. ISRO
B. NASA
C. JAXA
D. ESA
22. कोणत्या शहरातून आशियातील आतापर्यंतची सर्वात लांब सायकल शर्यत सुरू झाली आहे ?
A. श्रीनगर
B. लदाख
C. पटना
D. गुवाहाटी
23. भारतीय हवाई दलाला (HAL) कडून किती HTT-40 बेसिक ट्रेनर विमान विकत घेण्यास मान्यता मिळाली आहे ?
A. 40
B. 50
C. 65
D. 70
24. 2024 पर्यंत जगातील दुसरा सर्वात मोठा ऑनलाइन खरेदीदार कोणता देश बनेल ?
A. बांगलादेश
B. अमेरिका
C. भारत
D. जपान
25. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात महाकाल लोकचे उद्घाटन केले आहे ?
A. राजस्थान
B. मध्यप्रदेश
C. गुजरात
D. तमिळनाडू
26. नवी दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद महोत्सवची कोणती आवृत्ती सुरू झाली आहे ?
A. चौथी
B. तिसरी
C. दूसरी
D. पाचवी