145+ Vadhdivsachya hardik shubhechha Marathi Kavita 2024 – Marathi Yojana

145+ Vadhdivsachya hardik shubhechha Marathi Kavita 2024

145+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Vadhdivsachya hardik Shubhechha Marathi Kavita

Vadhdivsachya hardik Shubhechha Marathi Kavita च्या लेखात तुमचे स्वागत आहे. आजच्या या लेखात आपण वाढदिवसासाठी सुंदर अशा कविता पाहणार आहोत. जसे कि तुम्हाला माहिती असेच कविता या एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम असा माध्यम आहे. पण सर्वांनाच कविता सुचतील असे नाही म्हणूनच तुमचे काम सोपे करून देण्यासाठी मी हा वाढदिवस कविता संग्रह तयार केला आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मैत्री एक सुंदर धागा असतो,
मैत्री एक सुंदर किनारा असतो,
मैत्री एक सुंदर शहारा असतो,
मैत्री एक सुंदर मोरपिसारा असतो..!
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

सूर्य उगवला प्रकाश देण्यासाठी,
फुले बहरली सुगंध देण्यासाठी,
अन् तू माझ्या आयुष्यात आला फक्त आनंद देण्यासाठी..
🎂तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

Happy Birthday Poems In Marathi

Happy Birthday Poems In Marathi
Happy Birthday Poems In Marathi

आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात,
कोणी जास्त जवळ येतं तर कोणी कायम दूरच राहतं,
पण काही माणसं अचानक येतात आणि आपलीच होऊन जातात
तू अशीच आहेस कायम मनात घर करून राहणारी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

आपण कितीही दूर असलो तरी आपल्या नात्यात कधीही न यावा दुरावा,
कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या भेटीचा नेहमी योग यावा,
वाढदिवसा दिवशी देतो आपणास शुभेच्छा
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जावा

जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂

आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तुझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहो
तुझ्या डोळ्यांतून कधी अश्रूंच्या थेंबही ना येवो
आनंदाचा दिवा असाच सतत तेवत राहो
आयुष्यात तुला जे जे हवं ते सारं मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई🎂

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी स्वप्न साकार व्हावी
तुझा वाढदिवस ही माझ्यासाठी अनमोल क्षणांची आठवण ठरावी
या आठवणींने माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं
आई तुझ्या वाढदिवशी लाख लाख शुभेच्छा …

माझ्या आयुष्याची सावली आई माझी विठू मावली
कष्ट केलेस अतोनात भरविण्या मला तू ध्यास
केलीस मजवर तू माया जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या आयुष्याची सावली आई माझी विठू मावली
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता

मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता
मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता

मैत्रीचे बंध कसे घट्ट बनून राहतात,
उधळीत रंग सदिच्छांचे शब्दांनाही कवेत घेतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

माझ्या प्रत्येक वेदनेचे औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक स्मितहास्याचे कारण आहेस तू
काय सांगू मित्रा माझ्यासाठी कोण आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गगनात भरारी घेणाऱ्या पक्षाला लाजवेल अशी उंच झेप घे
समुद्राच्या पाणी कमी पडेल इतकं ज्ञान संपादन कर
तुझ्याकडे पाहणाऱ्यांना अभिमान वाटेल इतकी प्रगती कर
मात्र, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी या दोस्ताला विसरू नको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

Friend Birthday Poem For In Marathi

Friend Birthday Poem For In Marathi
Friend Birthday Poem For In Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यासाठी काय लिहावं,
देवाकडे काय मागावं,
तुझ्यामुळे मी आहे आज या जगात
ईश्वराची सर्व रूपं दिसतात मला तुझ्यात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

सुगंधाविना फुलांना किंमत नाही
प्रकाशाविना ताऱ्यांना किंमत नाही
आणि तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही
डिअर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

क्षण रोज सुखाचे यावे,
पाहून हसरा चेहरा तुझा हृदयी प्रेम दाटावे,
कधी न यावे अपयश आयुष्यात तुझ्या,
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे,
वाढदिवसानिमित्त देतो तुला शुभेच्छा,
तुला निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे…

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो..
ज्यांना कधी ओळखतही नसतो..
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो….
डिअर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Girlfriend Birthday Kavita In Marathi

Girlfriend Birthday Kavita In Marathi
Girlfriend Birthday Kavita In Marathi

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत
पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन,
हॅप्पी बर्थडे पिल्लू

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता
बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता

हा शुभ दिवस तुमच्या “आयुष्यात”
हजार वेळा येवो आणि
आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो….”
Happy birthday My love ❤️

तुझ्यावरचे माझे प्रेम मी शब्दात
व्यक्त करू शकत नाही पण
माझ्या डोळ्यात बघितले तर कळेल
मी तुझ्यावर किती प्रेम करते.
wish you an amazing birthday Dear ❤️

तुमच्या वाढदिवशी, मला आशा आहे की
तुम्हाला जे पाहिजे ते मिळो.
तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश मिळो.
तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा! ❤️

Boyfriend Happy Birthday Kavita In Marathi

Boyfriend Happy Birthday Kavita In Marathi
Boyfriend Happy Birthday Kavita In Marathi

जीवनात काहीही असो, मी नेहमीच
तुझ्यावर प्रेम करेन.
Happy birthday My love.

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या
सर्व इच्छा पूर्ण होऊ दे….
तुला यशाच्या शिखरावर चढताना
मला माझाच अभिमान वाटू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू!

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

साखरेसारख्या गोड मित्राला मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रेमाच्या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी मी आज पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

पृथ्वीवरील माझ्या सर्वात
आवडत्या प्राण्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Funny Happy Birthday Wishes Marathi Kavita

Funny Happy Birthday Wishes Marathi Kavita
Funny Happy Birthday Wishes Marathi Kavita

आली लहर केला कहर
भाऊच्या वाढदिवसाला सगळं गाव हजर
अशा लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

पावसाळे मे ऊन पड्या उन्हाळे मे गारा
थंडी मे पड्या पाऊस और तेरा वाढदिवस मात्र आज पड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🙏 लक्ष्य दया:– तुमच्या जवळ सुद्धा काही अशाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Vadhdivsachya hardik shubhechha Marathi Kavita असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका, आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏धन्यवाद🙏

Please Note:- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Vadhdivsachya hardik shubhechha Marathi Kavita तुम्हाला आवडल्या असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….🙏

हे देखील वाचा

Happy birthday MAMA Marathi

Happy Birthday KAKA in Marathi

50 years birthday wishes in Marathi

Sister Birthday wishes in Marathi

Happy birthday poems

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top