650+ Happy Birthday Mami Marathi Wishes | मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Yojana

650+ Happy Birthday Mami Marathi Wishes | मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

650+ Happy Birthday Mami Marathi Wishes | मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो कौटुंबिक बंध हे आपल्या समाजातिल एक असे धागे आहेत जे आपल्या जीवनाची जडणघडण करत असतात आणि आपल्या नातेवाईकांसोबतचे आपले नाते हे दिवसेंदिवस अजून जास्त दृढ करत असतात. याच आपल्या सर्व नात्यांमधील एक सर्वात महत्वाचे नाते म्हणजे मामी आणि भाच्याचे किंव्हा भाचीचे. मामी हि आपल्या घरातील एक अशी व्यक्तिमत्व असते जिच्या सोबत आपले रक्ताचे नाते नसते पण ती मामीच असते जी सर्वांना मायेने जवळ घेते. आपले सर्व हट्ट पुरवते आणि जर अशाच आपल्या लाडक्या व प्रेमळ मामीचा वाढदिवस असेल तर तो रॉयल झालाच पाहिजे आणि म्हणूनच मी आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहे Happy Birthday Mami Marathi Wishes.

Happy Birthday Mami Marathi Wishes

Happy Birthday Mami Marathi Wishes
Happy Birthday Mami Marathi Wishes

नशीबवान लोकांनाच आईसारखी प्रेमळ
आणि बहिणीसारखी मैत्रीण असलेल्या
मामीचे सानिध्य लाभते.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मामीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear Mami!

आभाळा एवढी तिची माया,
शीतल-प्रेमळ तिची छाया..
ममतेने ओथंबलेले तिचे बोल,
तर कधी रुसवा धरून होई अबोल,
आईचेच जणू दुसरे रूप,
आमच्यावर प्रेम करते खूप!
मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपलं नातं रक्ताचं नसलं जरी,
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात आलेल्या आईच्या
दुसऱ्या रूपाला ‘मामी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे मामी!

Mami birthday wishes in Marathi

Mami birthday wishes in Marathi
Mami birthday wishes in Marathi

तू या जगातील केवळ
सर्वात चांगली मामी नाहीस
तर माझी चांगली मैत्रीण
देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मामी!

नाती जपली अन्
संपूर्ण कुटुंबास प्रेम दिले,
वेळोवेळी आम्हा भाच्यांचे
प्रेमाने हट्ट पुरवले.
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
मामी तुमच्या वाढदिवशी
हीच एक सदिच्छा!

Happy birthday wishes for Mami in Marathi text

Happy birthday wishes for Mami in marathi text
Happy birthday wishes for Mami in marathi text

मामी तिच्या भाचीसाठी
एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची मामी तुझ्यासारखी
खंबीर असते, त्यांच्याशी
नडायला कुणात हिंम्मत नसते!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..

मला कायम
आईप्रमाणे प्रेम लावणाऱ्या
माझ्या मामींना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शायरी

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
द्धिंगत होत जावी आणि
सुखसमृद्धीची बरसात
झ्या आयुष्यात कायम
होत राहावी…मामी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस म्हणजे वर्षातला
सगळ्यात खास दिवस!
जसे इतर वेळी मामी
तुमचे हट्ट पुरवते
तर तिच्या या खास दिवशी
तुम्ही तिच्यासाठी काहीतरी खास करा.
मामीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही,
तेवढा जिव्हाळा तुमच्या प्रेमात जाणवतो.
नात्यांमधील आपुलकीचा अर्थ तुमच्या
सावलीत आल्यावर कळतो.
प्रिय मामी, तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला
शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय मामीला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..

भरपूर स्वप्ने होती तिच्या डोळ्यांत,
पण स्वसुखाची आशा न धरता
ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो
होतो रक्ताच्या नात्याने, प
ण ती आमच्याशी नातं जोडून आली
वेद मंत्राच्या वाटेने. हॅप्पी बर्थडे मामी!

Short birthday wishes for Mami in Marathi

Short birthday wishes for Mami in Marathi
Short birthday wishes for Mami in Marathi

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य तुम्हाला लाभो,
तुमच्या सुखी आयुष्याला कोणाची नजर ना लगो ,
तुमचे जीवन नेहमी आनंदी असो,
याच मनापासून सदिच्छा!
लाडक्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मामी तुम्ही माझ्यासाठी अखंड
प्रेरणेचा स्त्रोत आहात.
एका मामीपेक्षा जास्त
तुम्ही माझी मैत्रीणच आहात…
मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पैशाने भेटवस्तू विकत घेता येतात परंतु
मामा- मामीचे प्रेम केवळ
नशिबवान लोकांनाच मिळते.
मामा -मामीच्या प्रेमाने
सगळं बालपण सुगंधित आणि आनंदी होते.
माझे बालपण आनंदी करणाऱ्या
माझ्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅपी बर्थडे मामी!

Birthday Wishes Status for Mami in Marathi

Birthday Wishes Status for Mami in Marathi
Birthday Wishes Status for Mami in Marathi

सुंदर आणि कोमल
फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात
सात्विक प्रेमाचे
रंग पसरवणाऱ्या,
लक्ष्मीच्या रूपाने
घरात राहणाऱ्या
मामीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

भरपूर स्वप्ने होती तिच्या डोळ्यांत,
पण स्वसुखाची आशा न धरता
ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही
बांधलेलो होतो रक्ताच्या नात्याने,
पण ती आमच्याशी नातं जोडून
आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे मामी!

मामी आहे आमची देवगाय भोळी,
पतीच्या सुखासाठी वाहते आहे
संसाराची मोळी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी

Happy birthday Mami quotes in marathi

Happy birthday Mami quotes in marathi
Happy birthday Mami quotes in marathi

माझ्यासाठी माय व मामी
एकरूप जणू, एक विचारी,
एक समान! देवानेच बनवले रूप हे,
माझ्या आईचे प्रतिबिंब जणू..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मामी!

मामी माझी गुणाची,
आवड तिला स्वयंपाकाची..
मामीचा स्वभाव साखरेपेक्षाही गोड,
तिच्या प्रेमाची मला ओढ..
अशा माझ्या प्रेमळ मामीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

नवा सुगंध, नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
हा आनंद शतगुणित व्हावा
हीच सदिच्छा!
मामी तुम्हाला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा….

Happy birthday Mami shubhechha in marathi

Happy birthday Mami shubhechha in marathi
Happy birthday Mami shubhechha in marathi

कधी मैत्रीण तर कधी
सल्लागार असते मामी..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट,
नेहमीच माझ्या बरोबर असते मामी..
अशा माझ्या लाडक्या मामीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुम्ही नेहमी अशाच हसत
आणि आनंदी राहा हीच प्रार्थना
आज मी देवापाशी केली.
मामी, तुम्हाला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा!

आजच्या शुभ दिवशी
माझी प्रार्थना आहे की
तुम्ही आयुष्यात पाहिलेली
सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत
आणि तुमचे आयुष्य आनंदाने
व समाधानाने भरून जावे.
मामी, तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Happy birthday mami Marathi Wishes

Happy birthday mami Marathi Wishes
Happy birthday mami Marathi Wishes

आपल्यासोबत मजा मस्ती करेल आणि
आपल्यासाठी आई – बाबांनाही समजावेल…
काहीही झालं तरी मला कायम धीर देणारी
अशी माझी मामी, तू माझ्या आयुष्यात आहेस
याबद्दल मी देवाची आभारी आहे.
Happy Birthday Mami

प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये
एकतरी मामी असावीच,
जी आपले लाड करेल,
नेहमी आपली बाजू घेईल,
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहानपणी भाच्यांचा
वाढदिवस साजरा करतांना
सर्वात उत्साही असते
ती म्हणजे मामी..
अशा माझ्या मामीला
वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!

मामाबरोबरच प्रेमाने
लहानपणी हात धरून
चालायला शिकवते,
चांगले काम केल्यावर
तोंडभरून कौतुक करते
अशा माझ्या प्रिय मामीला
वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!

happy birthday mami wishes in Marathi

आयुष्यातील तुमची जागा,
कोणी घेऊ शकत नाही…
तुमच्या एवढी माया भाच्याला,
कोणी देऊ शकत नाही..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!

तुमचे आयुष्य सदैव
फुलांसारखे सुगंधी असावे,
आनंदाचा झरा सदैव तुमच्या
घरी वाहावा याच तुमच्या
खास दिवशी शुभेच्छा!
हॅपी बर्थडे मामी..

मित्रांनो तुमच्या कडे देखील असेच सुंदर Happy Birthday Mami Marathi Wishes असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Also Read

Happy birthday MAMA Marathi

50th birthday wishes marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top