24 March 2023 Current Affairs in Marathi | 24 मार्च 2023 चालू घडामोडी
24 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.
म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 24 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी
1. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात माजी अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे?
A. ०५%
B. १०%
C. १५%
D. २०%
2. ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू कोण ठरला?
A. मा लांब
B. झझिन
C. झोरान
D. रोहन बोपण्णा
3. जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. २१ मार्च
B. २५ मार्च
C. २३ मार्च
D. २७ मार्च
4. “Bipin: The Man Behind the Uniform” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. मेघनाद देसाई
B. रचना बिष्ट रावत
C. पवन सी. लाल
D. आर. कौशिक
5. कोणत्या देशाचे सिनेटने भारत आणि चीन यांच्यातील ‘मॅकमोहन रेषा’ला औपचारिकपणे मान्यता दिली आहे?
A. अमेरिका
B. जपान
C. रशिया
D. इस्राईल
6. कोणत्या राज्याला प्रथमच वीज ट्रेन मिळाली आहे?
A. उत्तराखंड
B. तमिळनाडू
C. उत्तरप्रदेश
D. मेघालय
7. कोणत्या देशात कसरत “सी ड्रॅगन 23″ चे आयोजन केले जात आहे?
A. इस्राईल
B. जपान
C. अमेरिका
D. रशिया
8. खालीलपैकी कोणते राज्य G20 बिझनेस समिट 2023 चे आयोजन करण्यासाठी तयार आहे?
A. महाराष्ट्र
B. नागालँड
C. तमिळनाडू
D. राजस्थान
9. मार्च 2023 रोजी सौदी अरेबिया ग्रांड प्रीक्स कोणत्या खेळाडूने जिंकली आहे?
A. Sergio Perez
B. Max Verstappen
C. Lewis Hamilton
D. Charles Leclerc
10. तेलगू राज्यांतून निघणारी पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेनने …रेल्वे स्टेशनवरून प्रवास सुरू केला?
A. विशाखापट्टणम
B. गुंटूर
C. हैदराबाद
D. सिकंदराबाद
11. कोणत्या देशाचे पंतप्रधान भारताच्या दोन दिवसीय भेटीसाठी नवी दिल्लीत आले आहेत?
A. अमेरिका
B. रशिया
C. जपान
D. इस्राईल
12. आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ आणि आतिथ्य मेळा ‘आहार २०२३’ कोठे सुरू झाला आहे?
A. नाशिक
B. दिल्ली
C. मुंबई
D. विशाखापट्टणम
13. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने कोणाच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे?
A. Vladimir Putin
B. Joe Biden
C. Volodymyr Zelensky
D. Donald Trump
14. भारतीय रेल्वे कोणत्या वर्षापर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक होईल?
A. २०२७
B. २०२५
C. २०२६
D. २०३०
15. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन करण्यात आले आहे?
A. जपान
B. गुजरात
C. रशिया
D. बांगलादेश
16. जागतिक क्षयरोग (टीबी) दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. २४ मार्च
B. २० मार्च
C. २२ मार्च
D. २८ मार्च
17. नवी दिल्लीत ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
A. अमित शाह
B. नरेंद्र मोदी
C. राजनाथ सिंघ
D. अनुराग ठाकूर
18. महिला आणि बाल विकास मंत्रालय कितवा पोषण पखवडा साजरा करणार आहे?
A. पाचवा
B. चौथा
C. दुसरा
D. पहिला
19. इंडियन ग्रांड प्रीक्स-1 ऍथलेटिक्स कार्यक्रम मध्ये 200 मीटर शर्यत 23.79 सेकंदात कोणी जिंकली आहे?
A. दुती चंद
B. ऐश्वर्या कैलाश मिश्रा
C. मीराबाई चानू
D. हीमा दास
20. 2023 साठी जगातील शीर्ष 10 विमानतळ अव्वल स्थानी कोणते विमानतळ आहे?
A. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
B. हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
C. सिंगापूर चांगी विमानतळ
D. टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ
21. इस्रो शालेय मुलांसाठी वार्षिक विशेष यंग सायंटिस्ट कार्यक्रम आयोजित करणार आहे, त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
A. YUVA
B. YUVIKA
C. YOUNG INDIA
D. YOUTH
22. आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
A. २० मार्च
B. २२ मार्च
C. २४ मार्च
D. २६ मार्च
23. पृथ्वीच्या कोणत्या शेजारच्या ग्रहावर, शास्त्रज्ञांना प्रथमच सक्रिय ज्वालामुखी आढळला आहे?
A. Mars
B. Jupiter
C. Saturn
D. Venus
24. लक्सर रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड चे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
A. रोहित शर्मा
B. सनी लिओनी
C. विराट कोहली
D. एम एस धोनी
25. रिझर्व्ह बँकेने रिकव्हरी एजंटशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल कोणत्या बँकेला रु. 2.27 कोटी दंड ठोठावला?
A. HDFC Bank
B. RBL Bank
C. PNB Bank
D. Ujjivan SFB
26. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने एचडीएफसी सोबत कोणत्या बँकेच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे?
A. HDFC BANK =
B. HOFC Banks
C. BANK OF BARODA
D. VIJAYA BANK
तर विद्यार्थीमित्रांनो 24 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.