550+ Sister Birthday wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Sister Birthday wishes in Marathi: भावा बहिणीचे किव्हा बहिणी बहिणींचे नाते हे एक अतूट नटे आहे कारण तुमची बहीण तुम्हाला जितके चांगले समजून घेऊ शकते तितके कोणच घेऊ शकत नाही. कारण तुमच्या बहिणीने तुम्हाला लहानापासून मोठे होताना तुमचं चढ-उताराचे आयुष्य पाहिलेले असते. आणि तुम्ही खरच खूप भाग्यवान आहेत कि तुम्हाला एक अशी बहीण मिळाली आहे जी तुमची सर्वात चांगली मैत्रीण देखील आहे. जर का का तुमच्या बहिणीचा बर्थडे असेल, तर तो जल्लोषात साजरा व्हायलाच पाहिजे आणि म्हणून च मी घेऊन आओ आहे Sister Birthday wishes in Marathi.
Sister birthday wishes in Marathi
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू, घराची शान आहेस तू,
तुझे खळखळत हास्य, म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी, हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”🎂
वेळ बदलत चाललेली आहे
परंतु आपले एकमेकींशी असलेले संबंध
कधीही बदलणार नाहीत.
जगातील सर्वोत्तम बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
Birthday wishes for sister in marathi
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या
बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!
तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
हॅपी बर्थडे सिस्टर
Little sister birthday wishes in marathi
तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण
आणि माझी खास बहिण आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
Happy Birthday Message for sister in marathi
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो
तरीही शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर
तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.
तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.
तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
Sister birthday wishes in marathi
सर्वात लहान असूनही कधीकधी तू
मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि अनेक आशीर्वाद.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही
माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी..
Birthday wishes for sister in law in marathi
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड नंदेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
माझ्या मनातलं गुपित मी
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सासू-सून हे नातं जितकं नाजूक
तितकच नाजूक नातं
नणंद आणि वहिनी चं
विश्वास, आपुलकी आणि
मैत्रीचे बंध निर्माण करणारं
कधीही न संपणारं अस हे नातं
माझ्या ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Sister In Marathi
तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ
एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे…
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब
पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या,
लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या,
स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून
या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या…
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂
Birthday Status For Sister In Marathi
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या
वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात
मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस.
हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर
माझे तुझ्यावर किती प्रेम आहे
हे शब्दातून सांगणे कठीण आहे,
मी अशी आशा करतो की तुझ्या
आयुष्यात तुला खूप आनंद मिळो.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई
Happy Birthday Poem for Sister In Marathi
माझे बालपण तुझ्यासारख्या
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिण-भावाचे नाते हे
हृदयाशी जोडलेले असते
त्यामुळे अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करू शकत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi
बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी
मला नेहमीच आधार,
शक्ती आणि प्रेरणा देणारी
एक हक्काची जागा म्हणजे
माझ्या बहिणीचे हृदय
माझ्या अप्रतिम बहिणीला
❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❣️
संपूर्ण जगातील सर्वात
प्रेमळ आणि काळजी
घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद🎂
ताईला वाढदिवस शुभेच्छा संदेश
प्रत्येक क्षणी भांडणारी,
बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन,
धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन,
गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको.
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
प्यारी बहना…☺ लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,
और करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई…
हैप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…
तर मित्रांनो मला अशा आहे Sister Birthday wishes in Marathi या लेखात दिलेले बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडले असतील. तुमच्या कडे सुद्धा जर असेच Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
50 years birthday wishes in Marathi
No lave
No lave and no fack