30 March 2023 Current Affairs in Marathi | 30 मार्च 2023 चालू घडामोडी – Marathi Yojana

30 March 2023 Current Affairs in Marathi | 30 मार्च 2023 चालू घडामोडी

30 March 2023 Current Affairs in Marathi | 30 मार्च 2023 चालू घडामोडी

30 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 30 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी

1. IMF कार्यकारी मंडळाने कोणत्या देशासाठी USD3 बिलियन बेल-आउट कार्यक्रम मंजूर केला आहे ?
A. बांगलादेश
B. पाकिस्तान
C. अफगाणिस्तान
D. श्रीलंका 

2. सिव्हिल 20 (C20) इनसेप्शन मीटिंग कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ?
A. तमिळनाडू
B. केरळ
C. गुजरात
D. महाराष्ट्र

3. (NTPC) ने हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कोणासोबत सामंजस्य करार केला?
A. भारतीय हवाई दल
B. भारतीय नौदल
C. भारतीय लष्कर 
D. सीमा सुरक्षा दल

4. अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली कोणत्या राज्याने लौंच केलेली आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. आसाम 
C. मणिपूर
D. महाराष्ट्र

5. लोकसभेने कोणत्या राज्यासाठी किंवा केंद्रशाशित प्रदेशासाठी 1.18 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला ?
A. जम्मू आणि काश्मीर 
B. राजस्थान
C. गुजरात
D. महाराष्ट्र

6. ‘Call Before u Dig’ हे App कोणाच्या द्वारे लौंच करण्यात आलेले आहे ?
A. अश्विनी वैष्णव
B. अनुराग ठाकूर
C. राजनाथ सिंघ
D. नरेंद्र मोदी

7. न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. २९ मार्च
B. २३ मार्च
C. २५ मार्च 
D. २८ मार्च

8. जागतिक रंगभूमी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
A. २५ मार्च
B. २७ मार्च
C. २८ मार्च
D. २९ मार्च

9. 2023 IBA Women’s World Boxing Champions मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे ?
A. नितु घनघस
B. स्वीटी बुरा
C. वरील दोन्ही 
D. यापैकी नाही

10. छत्रपती शिवाजी महाराज नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
A. केम एम हसन
B. रचना बिष्ट
C. श्रीमंत कोकाटे 
D. यापैकी नाही

11. Best Organizer Award म्हणजेच सर्वोत्कृष्ट संघटक पुरस्कार कोणत्या देशाच्या हॉकी महसंघाला भेटलेला आहे ?
A. बांगलादेश
B. मलेशिया
C. भारत 
D. सिंगापूर

12. RBI ने करूर वैश्य बँकेवर किती लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे ?
A. ५० लाख
B. ३० लाख 
C. २० लाख
D. ६० लाख

13. ‘एलिव्हेट एक्स्पो’ची २६ वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
A. दुबई 
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. अमेरिका

14. पिण्याचे पाणी, स्वच्छता सुधारण्यासाठी फ्रेंच एजन्सीसोबत कोणत्या राज्याने सामंजस्य करार केला आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. हिमाचल प्रदेश
D. आंध्रप्रदेश

15. Women’s World Boxing Championship मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत ?
A. 08
B. 05
C. 06
D. 04 

16. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे नवीन प्रमुख कोण बनले आहे ?
A. जियानी इन्फँटिनो
B. डेव्हिड मालपास
C. डिल्मा रौसेफ 
D. नकोजी अंकोजी

17. थंथाई पेरियार हे कोणत्या राज्यातील 18 वै वन्यजीव अभयारण्य आहे ?
A. राजस्थान
B. तामिळनाडू
C. गुजरात
D. महाराष्ट्र

18. कोणते राज्य सरकार हल्दवानी शहरामध्ये स्पोर्ट्स विद्यापीठची स्थापना करणार आहे ?
A. उत्तराखंड 
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. गुजरात

19. आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम बैभव २०२३ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
A. पुनीत राजकुमार
B. आप्पासाहेब
C. एएमटी वासुदेवन नायर
D. तपन सैकिया 

20. भारत आणि आफ्रिकन देशाच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती ?
A. जयपूर
B. मुंबई
C. पुणे 
D. चेन्नई

21. ‘आझाद’ नावाचं आत्मचरित्र याचे लेखन कोणी केले आहे ?
A. मल्लिकार्जुन खर्गे
B. गुलाम नबी आझाद 
C. अजय माकन
D. जयराम रमेश

22. कोणत्या नॅशनल पार्कमध्ये किडनीच्या आजाराने चित्ताचा मृत्यू झाला आहे ?
A. कुनो 
B. साशा
C. सुंदरबन
D. नामदाफा

23. रामसर स्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल (NGT) ने कोणत्या राज्य सरकारला (10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे ?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. राजस्थान
D. केरळ 

24. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बदलण्यात आलेले आहे ?
A. छत्तीसगड
B. अलाहाबाद
C. पटना
D. वरील सर्व 

25. एप्रिल 2023 पासून भारत कोणत्या देशासोबत प्रवासी फेरी सेवा सुरू करणार आहे ?
A. म्यानमार
B. श्रीलंका 
C. बांगलादेश
D. भूतान

26. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक “राष्ट्रपती निलयम” चे उद्घाटन कोठे केले आहे ?
A. सिकंदराबाद 
B. भोपाळ
C. दिल्ली
D. मुंबई

तर विद्यार्थीमित्रांनो 30 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top