22 March 2023 Current Affairs in Marathi | 22 मार्च 2023 चालू घडामोडी – Marathi Yojana

22 March 2023 Current Affairs in Marathi | 22 मार्च 2023 चालू घडामोडी

22 March 2023 Current Affairs in Marathi | 20 मार्च 2023 चालू घडामोडी

22 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 22 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी

1. कोणत्या देशाने २५ वर्षात प्रथमच महिलांसाठी लष्करी सेवा सुरुवात केली आहे ?
A. Poland
B. Colombia 
C. Brazil
D. America

2. गेल्या 5 वर्षात 21651 मेगावॅट पासून किती मेगावॅट पर्यंत सौरऊर्जा = क्षमता झाली आहे ?
A. २५,८९६ MW
B. ३५,४५९ MW
C. ५५,५८९ MW
D. ६४,३८० MW 

3. संरक्षण मंत्रालयाने किती कोटी रुपयांचे स्वदेशी शस्त्रास्त्र खरेदी करण्यास मान्यता दिली आहे ?
A. १५,६३२ कोटी
B. २५,५६२ कोटी
C. ७०,५०० कोटी 
D. ८९,५६२ कोटी

4. कोणत्या शहराला धूम्रपान कायद्यासाठी ‘निरोगी शहर’ पुरस्कार मिळाला आहे ?
A. हैदराबाद
B. बेंगलोर 
C. चेन्नई
D. मुंबई

5. चार राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्प तयार करण्यासाठी भारताने कोणाशी करार केला आहे ?
A. World Bank 
B. UN
C. IMF
D. WHO

6. जागतिक वनीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १४ जानेवारी
B. १६ जानेवारी
C. १८ जानेवारी
D. २१ जानेवारी 

7. केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीर साठी किती % आरक्षण जाहीर केले ?
A. २०%
B. १५%
C. १०% 
D. ०५%

8. झारखंड सरकारने प्रायव्हेट क्षेत्रामध्ये किती % स्थानिक कोटा सुनिश्चित करण्यासाठी जॉब पोर्टल सुरू केले ?
A. ५०%
B. ७५% 
C. २५%
D. १५%

9. कोणत्या संस्थेसोबत One Web कमी – कक्षा कनेक्टिव्हिटी साठी 36 उपग्रह प्रक्षेपित करेल ?
A. ISRO 
B. NASA
C. ROSCOSMOS
D. CNSA

10. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. के के गुप्ता
B. अशोक सिंघ
C. गुरदीप सिंग
D. जी कृष्णकुमार 

11. भारताने कोणत्या देशाशी मैत्रीची 75 वर्षे साजरी करत टपाल तिकीट जारी केले ?
A. Russia
B. France
C. Luxembourg 
D. Australia

12. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 11 मार्च पर्यंत किती कोटी पक्की घरे पूर्ण झाली
A. ३.५०
B. २.१८ 
C. १.५०
D. ०.५६

13. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या सीईओपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. टिम मायोपोलो 
B. डेव्हिड मालपास
C. क्रिस्टालिना जॉर्जिव्हा
D. क्रिस्टीन लगार्ड

14. दक्षिण आशिया मधील सर्वोत्तम विमानतळ कोणते ठरले आहे ?
A. चेन्नई विमानतळ
B. मुंबई विमानतळ
C. दिल्ली विमानतळ 
D. कोची विमानतळ

15. TIME मासिक 2023 साठी “जगातील सर्वात मोठी ठिकाणे” या मध्ये भारतातील किती स्थानांचा समावेश करण्यात आलेला आहे ?
A. 05
B. 04
C. 03
D. 02 

16. एकूण किती पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क्स उभारले जाणर आहेत ?
A. 05
B. 04
C. 07 
D. 08

17. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किती रेल्वे स्थानके ‘आदर्श स्टेशन’ योजना अंतर्गत अपग्रेड केली जाणार आहे ?
A. 1025
B. 1253 
C. 1563
D. 1856

18. जागतिक जल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. २२ मार्च 
B. २४ मार्च
C. २६ मार्च
D. २८ मार्च

19. 2023 SAFF चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे ?
A. अमेरिका
B. जपान
C. ऑस्ट्रेलिया
D. भारत 

20. युक्रेनला मिग-२९ लढाऊ विमाने देणारा पहिला नाटो सदस्य कोणता देश असेल ?
A. आइसलँड
B. अल्बेनिया
C. पोलंड 
D. डेन्मार्क

21. राम सहाय प्रसाद यादव कोणत्या देशाचे तिसरे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले ?
A. श्रीलंका
B. नेपाळ 
C. बांगलादेश
D. भूतान

22. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 19 नवीन जिल्हे आणि तीन नवीन विभागाची घोषणा केली ?
A. राजस्थान 
B. तमिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. गुजरात

23. कोणत्या ठिकाणी UAE ची Emaar ही मेगा मॉल प्रकल्प सुरू करणारी पहिली परदेशी कंपनी ठरली आहे
A. उत्तराखंड
B. पंजाब
C. हरियाणा
D. जम्मु काश्मीर 

24. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२३ मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
A. 19
B. 10
C. 13 
D. 25

25. आफ्रिका-भारत क्षेत्रीय प्रशिक्षण सराव, AFINDEX-23 कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
A. दिल्ली
B. पुणे 
C. मुंबई
D. विशाखापट्टणम

26. वाराणसीमध्ये यूपीला कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे ?
A. 03 
B. 05
C. 06
D. 04

तर विद्यार्थीमित्रांनो 22 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top