अस्वीकरण (Disclaimer)

महत्वाची सूचना: ‘मराठी योजना’ ही कोणतीही अधिकृत सरकारी वेबसाईट नाही. या वेबसाईटचा कोणत्याही सरकारी विभागाशी किंवा मंत्रालयाशी थेट संबंध नाही.

या पोर्टलवर दिलेली माहिती केवळ वाचकांच्या सोयीसाठी आणि माहितीच्या उद्देशाने गोळा केलेली आहे. आम्ही अचूक माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, तरीही योजनांचे नियम आणि अटी वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहितीची खात्री करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस किंवा चुकीच्या माहितीस ही वेबसाईट जबाबदार राहणार नाही.