1000+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Friend Birthday wishes in Marathi 2024 – Marathi Yojana

1000+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Friend Birthday wishes in Marathi 2024

1000+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Friend Birthday wishes in Marathi 2024

Friend Birthday wishes in Marathi: मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातला एक असा व्यक्ती असतो ज्याच्यासोबत आपण आपल्या आयुष्यात होणाऱ्या सर्व गोष्टी शेअर करतो. कारण हा आपला असा मित्र असतो जो आपल्या सुख दुःखात आपल्या मागे नेहमी उभा असतो. आणि मग आपल्या मित्रांचा बर्थडे असेल तर जल्लोष तर झालाच पाहिजे ना. म्हणूच आपल्या या जिवाभावाच्या मित्राचा वाढदिवस खास बनवण्यासाठी मी आज या लेखात घेऊन आलो आहे Friend Birthday wishes in Marathi.

आजच्या या Friend Birthday wishes in Marathi च्या लेखात आम्ही friend birthday wishes in marathi आणि Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh चा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळे मला अशा आहे तुम्हाला या शुभेच्छा संदेश आवडतील.

Birthday wishes for friend in Marathi 2024

Birthday wishes for friend in Marathi
Birthday wishes for friend in Marathi

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख,
शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !💥

हॅपी बर्थडे मित्रा.
मी तुझ्यासोबत घालवलेला
सर्व मजेदार कार्यासाठी
तुझा कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय मित्राला
अनेक शुभेच्छा.🎂🎉

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि
उत्तम यशप्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💥

Mitrala birthday shubhechha Marathi

Mitrala birthday shubhechha Marathi
Mitrala birthday shubhechha Marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी
उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची
प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!🎂

50 years birthday wishes in Marathi

Friend birthday wishes in Marathi

Friend birthday wishes in Marathi
Friend birthday wishes in Marathi

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस
असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!🎂

उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

Best friend birthday wishes in marathi

Best friend birthday wishes in marathi
Best friend birthday wishes in marathi

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री … याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.💥

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावानव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

Happy birthday wishes for friend in Marathi

चांगल्या आणि वाईट काळात मी
नेहमी तुझ्या पाठीशी असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!🎉

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज तुम्ही सर्व केक, प्रेम, मिठी आणि
आनंदासाठी पात्र आहात.
माझ्या मित्रा तुझा दिवस आनंदात जावो!

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Birthday wishes to best friend in Marathi

Birthday wishes to best friend in Marathi
Birthday wishes to best friend in Marathi

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि मी मूर्ख आणि मूर्ख
गोष्टी करत असतानाही माझ्या पाठीशी उभा असतो!

अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही स्वतः असू शकता,
ज्याच्याशी तुम्ही निरर्थक संभाषण करू शकता,
कोणीतरी जो तुम्हाला विचित्र असूनही तुम्हाला आवडतो,
कोणीतरी जो तुम्हाला वाढदिवसाची भेटवस्तू विकत घ्यायला विसरतो…
म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जिवलग मित्रा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला आणखी
अनेक वर्षे उत्तम आरोग्य आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा.

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या सुंदर मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तू सर्वोत्कृष्ट आहेस!
मला आशा आहे की तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो.

वाढत्या वयाबरोबर तू छान तरी छान दिसत आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्तम मित्रा !

मी तुला प्रेम, आशा आणि चिरंतन आनंद इच्छितो.
माझा चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा ! !

Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh

Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh
Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh

आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

जीवन फक्त जगता कामा नये,
ते साजरे केले पाहिजे.
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

स्वतःच्या कडक Smile ने
हजारो मुलांच्या मनावर
राज्य करणाऱ्या
कॉलेज मध्ये Chocolate गर्ल
म्हणून प्रसिद्ध असलेल्या
पोरीला हैप्पी बर्थडे 🎂

कडक Heroine, लय भारी व्यक्तिमत्व
बोलणं अन वागणं लय खतरनाक
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन नकळत चोरून घेते
अश्या माझा जिवलग मैत्रिणीला
लय भारी, लय भारी हैप्पी बर्थडे 🎂

वहिनींचे चॉकलेट बॉय,
हजारो मुलींचे प्रपोजल Reject करणारे
आमचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन
मुलींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे {नाव}
या आपल्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

माझ्या साथीदाराला आणि माझ्या आवडत्या
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी
अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

Happy birthday wishes for friend in marathi sms

Happy birthday wishes for friend in marathi sms
Happy birthday wishes for friend in marathi sms

तू मला माझा मित्र म्हणून मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो.
आशा आहे की तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच खास असेल.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

झेप अशी घे की पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणानेध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाशतू चोहीकडे पसरव
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस आनंदाचा,
क्षण असे हा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,
मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा !🎂

Happy birthday status for friend in marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂

आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा.
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी.
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना आठवतात
आजवर आपण केलेले कष्ट,
आपली साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे आपण ठेवलेला आदर्श…
इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी
समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त
प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही !

Birthday wishes for friend in marathi text

Birthday wishes for friend in marathi text
Birthday wishes for friend in marathi text

आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी
अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत…
या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो !
कुनाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या
माणसांशीही आपली अगदी जिवलग मैत्री असते..
लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके असे ****
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

दिवस आजचा भाग्याचा,
नवचैतन्य घेउन आला,
आनंदे मन भरुन गेले,
कंठ दाटूनी आला,
कित्येक आले कित्येक गेले
परि दिन हा स्मरणी राहिला..
मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Birthday wishes for boyfriend in marathi

Birthday wishes for boyfriend in marathi.
Birthday wishes for boyfriend in marathi.

तुझ्यासारखी गोड आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
🍫Happy Birthday My Love 🍫

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन ! 🍫

Happy birthday wishes for girlfriend in marathi.

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
राज्य करणाऱ्या
🎂👑माझ्या राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂👑

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited 😘 आवडते.
🎂🥰Happy birthday pilu.🎂🥰

तुमच्या जवळ आणखी Friend Birthday wishes in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद. आम्हाला आशा आहे की मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच, जर खरच आवडले असतील तर मग मित्र-मैत्रिणीला share करायला विसरु नका.

हे देखील वाचा

Vadhdivsachya hardik shubhechha Marathi Kavita

1 thought on “1000+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Friend Birthday wishes in Marathi 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top