26 March 2023 Current Affairs in Marathi | 26 मार्च 2023 चालू घडामोडी
26 March 2023 Current Affairs in Marathi: दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न तर हमखास विचारले जातात. आणि आपला स्कोर हा मुखतः अशाच सोप्या प्रश्नांवर अवलंबून असते.
म्हणून आम्ही आजच्या या लेखात घेऊन आलो आहोत 26 मार्च 2023 संबंधी चालू घडामोडी
1. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात कोणता देश अव्वल ठरला आहे?
A. पाकिस्तान
B. अफगाणिस्तान
C. इराण
D. इराक
2. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. शिव नादर
B. प्रिती अदानी
C. मुकेश अंबानी
D. रतन टाटा
3. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती % पेक्षा जास्त आहे?
A. २०%
B. १५%
C. २५%
D. ३०%
4 .जपानमध्ये होणाऱ्या G7 च्या कितव्या आवृत्तीला किंवा शिखर परिषदेसाठी भारताला आमंत्रित करण्यात आले आहे?
A. ५१
B. ४९
C. ४२
D. ४०
5. मिसेस इंडिया 2023 साठी कोणाची निवड झाली आहे?
A. ज्योती अरोरा
B. सरगम कौशल्य
C. सोनाक्षी सिन्हा
D. आलिया भट्ट
6. जगातील पहिली वाळची बॅटरी कोणत्या देशात बसवण्यात आलेली आहे?
A. ब्राझील
B. ऑस्ट्रेलिया
C. बांगलादेश
D. फिनलंड
7. जागतिक आनंद निर्देशांक (2023) भारताचा क्रमांक किती आहे?
A. १९५
B. १२०
C. १२६
D. ११०
8. संगीत अकादमीद्वारे (2023 च्या संगीता कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे?
A. जयथ्मिका लक्ष्मी
B. बॉम्बे जयश्री
C. त्रिशिका कुमारी देवी
D. प्रमोदा देवी वाडियार
9. कोणत्या देशात पहिला ‘पाणबुडी तळ’ सुरू केला आहे?
A. बांगलादेश
B. नेपाळ
C. म्यानमार
D. मालदीव
10. ISSF नेमबाजी विश्वचषक कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे?
A. महाराष्ट्र
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश
11. कोणत्या भारतीय हॉकीपटू खेळातील पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्यांचे नाव रायबरेली येथील स्टेडियमला देण्यात आले आहे?
A. गुरजीत कौर
B. सविता पुनिया
C. राणी रामपाल
D. वंदना कटारिया
12. जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
A. २२ मार्च
B. २३ मार्च
C. २१ मार्च
D. २० मार्च
13. कोणत्या राज्याने आरोग्य हक्क विधेयक मंजर केले आहे?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. पंजाब
14. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यांमध्ये किती नवीन जिल्हे जाहीर केले आहेत?
A. 10
B. 15
C. 19
D. 22
15. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेसाठी किती वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आले?
A. 03
B. 04
C. 01
D. 02
16. IMF ने कोणत्या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी $3 अब्ज डॉलरचा बेलआउट कार्यक्रम मंजूर केला आहे ?
A. नेपाळ
B. पाकिस्तान
C. श्रीलंका
D. बांगलादेश
17. केरळचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘केरळ पुरस्कार’ कोणाला मिळाला आहे?
A. हरिहरन
B. एमटी वासुदेवन नायर
C. आरिफ मुहम्मद खान
D. रामचंद्रन
18. कोणत्या खेळाडूने ISSF विश्वचषक नेमबाजी चॅम्पियनशिप मध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले आहे?
A. सरबज्योत सिंग
B. रुद्राक्ष पाटील
C. सौरभ चौधरी
D. अभिषेक वर्मा
19. स्टारबक्सचे नवीन चे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. अरुण अग्रवाल
B. निशित कामत
C. गोपाल भगत
D. लक्ष्मण नरसिंहन
20. जागतिक जल दिवस 2023 ची थीम काय आहे?
A. Groundwater: making the invisible visible
B. Water and Climate Change
C. Accelerating Change
D. Valuing Water
21. 2022 मध्ये नवीन ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन’ अहवालानुसार, सर्वात जास्त मूल्यवान सेलिब्रिटी कोण बनलेला आहे?
A. Virat Kohli
B. Ranveer Singh
C. Alia Bhatt
D. Rohit Sharma
22. 2023 च्या टॉप 10 हरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये एकमेव भारतीय कोण आहेत?
A. मुकेश अंबानी
B. गौतम अडाणी
C. नारायण मूर्ती
D. अझीम प्रेमजी
23. ‘घोडे जत्रा’ हा सण कोणत्या देशात साजरा झाला आहे?
A. भारत
B. बांगलादेश
C. ब्राझील
D. नेपाळ
24. जागतिक कठपुतळी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
A. २२ मार्च
B. २३ मार्च
C. २१ मार्च
D. २० मार्च
25. अलीकडेच कोणत्या देशाने 30 वर्षांतील पहिला पोलिओ उद्रेक घोषित केला आहे?
A. चीन
B. बुरुंडी
C. रशिया
D. बांगलादेश
26. जगातील सर्वात मोठी फील्ड-हॉकी स्पर्धा, कोडावा हॉकी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे?
A. कर्नाटक
B. राजस्थान
C. गुजरात
D. पंजाब
तर विद्यार्थीमित्रांनो 26 March 2023 Current Affairs in Marathi या लेखासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.