Marathi Yojana ही वेबसाइट महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सर्व सरकारी योजना, शिष्यवृत्ती, GR अपडेट्स आणि अर्ज प्रक्रिया सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
आमचे उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनांची अचूक आणि अद्ययावत माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे.
या वेबसाइटवर तुम्हाला खालील माहिती मिळेल:
• केंद्र व राज्य शासनाच्या योजना
• शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजना
• शेतकरी योजना
• महिला व विद्यार्थ्यांसाठी योजना
• सरकारी GR अपडेट्स
• ऑनलाइन अर्ज कसा करावा मार्गदर्शक
आम्ही अधिकृत सरकारी वेबसाइट्स व विश्वासार्ह स्रोतांवर आधारित माहिती प्रकाशित करतो.
टीप: ही वेबसाइट कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित नाही. आम्ही केवळ माहिती देण्याचे काम करतो.